लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात, चौपदरीकरणाचे काम थांबल्याचा परिणाम - Marathi News | Mumbai-Goa highway goes into a ditch, as a result of halting of four-laning work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात, चौपदरीकरणाचे काम थांबल्याचा परिणाम

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. ...

रायगड जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा  - Marathi News | Heavy rains for next three hours in Raigad district; Meteorological Department warning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा 

सकाळपासून पावसाचा जाेर वाढला   ...

coronavirus: कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारांचा आकडा पण रायगडमध्ये नागरिकांना गांभीर्य नाही - Marathi News | coronavirus: Corona patient cross 5,000 mark, but citizens in Raigad are not serious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारांचा आकडा पण रायगडमध्ये नागरिकांना गांभीर्य नाही

सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले ...

coronavirus: कर्जतमध्ये ९८ टक्के मास्कचा वापर - Marathi News | coronavirus: 98% use of masks in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कर्जतमध्ये ९८ टक्के मास्कचा वापर

कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत. ...

लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ - Marathi News | During lockdown JNPT handled 166 ships, a 46 per cent increase in JNPT's coefficient | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ

जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ​​​​​​​ ...

coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | coronavirus: Coronavirus death of a health worker | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

२ जुलै रोजी साई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया एका फार्मसिस्ट कर्मचा-याला लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. ...

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले - Marathi News | Raigad district was lashed by rains | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

पावसाने रविवारीही खोपोली, खालापूर, महाड, अलिबाग, पेण, उरण, नागोठणे परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यातच, सकाळच्या सुमारास पावसात कोसळलेल्या झाडामुळे विजेच्या ताराही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. ...

माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविल्याच्या वृत्ताने खळबळ - Marathi News | News of the lifting of the ban on tourism in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविल्याच्या वृत्ताने खळबळ

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे. ...

coronavirus: श्रीवर्धन तालुक्याला कोरोनाचा विळाखा, बाधितांची संख्या वाढली - Marathi News | coronavirus: Coronavirus Spreed in Shrivardhan taluka, the number of infected increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: श्रीवर्धन तालुक्याला कोरोनाचा विळाखा, बाधितांची संख्या वाढली

आजपर्यंत श्रीवर्धन प्रशासनाकडून १२९ लोकांचे स्वाब चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. २९ व्यक्ती कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून आठ व्यक्ती उपचार घेऊन स्वगृही परतले आहेत ...