इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर गेल्या चार वर्षांपासून बलात्कार करून नंतर तिच्या लहान बहिणीवरदेखील वाईट नजर ठेवणाऱ्या दोन तरुणांना वाकोला पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली. ...
धारावी पोलिसांनी गजाआड केलेला मांत्रिक प्रत्यक्षात मुंबई महापालिकेचा मुकादम असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी पालिकेने दिलेल्या मोक्याच्या जागेवर विकासक बेकायदा हॉटेल, हुक्कापार्लर आणि बार चालवीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ ...
अत्याचारातून आजारपण, त्यांची मृत्यूशी झुंज, इच्छामरणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. ...
बोईसर व तारापूर एम.आय.डी.सीमध्ये चालणाऱ्या अनधिकृत रिक्षा, बस व जीपवर जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही, ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ‘एकला चलो रे’ अशी राहील, कोणाशीही आघाडी अथवा युती होणार नाही, ...
२०१० मध्ये झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी बहुजन विकास आघाडीला कौल दिला. दुसऱ्या क्रमांकावर लोकहितवादी लिडर पार्टी होती. ...
गेली दहा महिने एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश मेहरोल (२३) याला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे. ...
लोणच्याच्या आधी घरात येते ती त्याच्या साठवणीसाठी लागणारी चिनी मातीची किंवा काचेची बरणी. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून त्यांचा बाजार तेजीत येऊ लागतो. ...
ठाणे मनपा परिवहनने आतापर्यंत महानगर गॅसचे तब्बल १९.६६ कोटी थकविले असून ते तत्काळ न दिल्यास बसेसला होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्याचा इशारा त्याने दिला आहे. ...