मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
शहर पोलीस आयुक्तालयातील खंडित आणि अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या आणि प्रशासकीय कारणास्तव सुमारे १५०० पोलिसांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
पेणच्या ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी महाकाली सभागृहात विभागीय महसूल अधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...
रसायनीजवळील सावळे येथील हळदी समारंभात झालेल्या मारामारीत दोघे जखमी झाले असून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि सरकारी अनास्थेमुळे रोहा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदोपत्री वाढला आहे. ...
सिडको कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यात आपत्ती घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. ...
अनधिकृत बांधकामांविषयी सिडकोने आजी-माजी महापौर, आमदार व खासदारांची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. ...
सिडको, महापालिका, एमआयडीसी व पोलीस अधिकारी यांना मात्र अभय दिले जात आहे. अद्याप एकाही अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे. ...
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला संबंधित नोटा बनावट असल्याची माहिती होती, हे सरकारी पक्षाने सिद्ध करणे आवश्यक आहे. ...
राज्यातील सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुरू असलेल्या सागरी खेळाच्या व्यवसायातून स्थानिक मच्छीमार हद्दीपार होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
या वर्षी अमेरिकन शैक्षणिक व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...