लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयुक्तांच्या मालमत्तेचे दस्तावेज केले जप्त - Marathi News | The documents of the property's assets were seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्तांच्या मालमत्तेचे दस्तावेज केले जप्त

केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) देशातील वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरचे आयकर आयुक्त (३) अमरदीप यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या घेतलेल्या झडतीत बेनामी मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. ...

मुंबईवर मळभ - Marathi News | Mumba on Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर मळभ

गेले काही दिवस तापमानवाढीमुळे तापलेल्या मुंबईत शनिवारी सकाळपासूनच मळभ आले होते. दुपारपर्यंत आकाशात ढगांची दाटी झाल्यामुळे मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळाला. ...

वरिष्ठ निरीक्षकासह एपीआय गजाआड - Marathi News | API gajaad with senior inspector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठ निरीक्षकासह एपीआय गजाआड

पाच लाखांची लाच मागणारे खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय जाधव यांना शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...

पवार यांचा निर्णय महाजनांनी बदलला - Marathi News | Mr. Pawar's decision was changed by the Mahajans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार यांचा निर्णय महाजनांनी बदलला

जलसंपदा खात्यातील पाटबंधारे विभागाच्या विविध प्रकल्पांना वर्कआॅर्डर देण्याचे वर्षानुवर्षे मंत्र्यांकडे एकवटलेले अधिकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकारी संचालकांना बहाल केले आहेत. ...

इंग्रजी माध्यम शाळा दत्तक देणार - Marathi News | To be adopted in English medium schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजी माध्यम शाळा दत्तक देणार

महापालिकेच्या शाळांचा दर्जा खालवल्याने त्यांची पटसंख्या वाढविण्याबरोबरच या शाळांचा दर्जा उचावण्यासाठी दत्तक शाळांची संकल्पना ठाणे महापालिकेने पुढे आणली आहे. ...

अखेर राष्ट्रवादीत अवतरली लोकशाही - Marathi News | Finally, the democratically deposed leader of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राष्ट्रवादीत अवतरली लोकशाही

घराणेशाहीचा शिक्काही पुसण्याचा प्रयत्न केला जात असून महापौर, स्थायी समिती सभापती व जिल्हा अध्यक्षांच्या निवडीमधून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ...

सर्वसामान्यांना फटका - Marathi News | Shot civilians | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांना फटका

नवी मुंबईसारख्या शहरामध्ये आपलेही घर असावे, असे प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला वाटते. ...

अतिक्रमणांवर कारवाई करणारच - Marathi News | Will take action against encroachments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमणांवर कारवाई करणारच

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने गाव-गावठाणातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम छेडली आहे. ...

मी जो कोणी आहे तो ‘लक ’मुळे - गावसकर - Marathi News | Whatever I am, 'Luck' is due to him - Gavaskar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी जो कोणी आहे तो ‘लक ’मुळे - गावसकर

मी जो कोणी आहे तो 'लक’मुळे, आयुष्याच्या ठरावीक वळणावर प्रयत्नांसोबत तुमचे लक तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. ...