लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिरनेरच्या आदिवासी वस्तीत आढळला साडेबारा फुट लांबीचा, ५० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर - Marathi News | Twelve and a half feet long, 50 kg Indian Python was found in the tribal settlement of Chirner. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिरनेरच्या आदिवासी वस्तीत आढळला साडेबारा फुट लांबीचा, ५० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर

चिरनेरच्या आक्कादेवी आदिवासी वस्तीतील प्राथामिक शाळेजवळील भिंतीलगत भक्ष्याच्या शोधात मंगळवारी साडेबारा फुट लांब आणि सुमारे ५० किलो वजनाच्या भलामोठा अजगर आला होता. ...

एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | Fraud of 32 lakhs by claiming admission to MBBS! A case has been registered against three persons in Alibag police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल 

३२ लाख ५० हजार रुपयाची फसगत झाल्याबद्दल अलिबाग पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  ...

"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही" - Marathi News | Sunil Tatkare changes parties every day, but I will not contest Lok Sabha! Jayant Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही"

जयंत पाटील : शेकाप हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष ...

जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह - Marathi News | 112 orphaned bodies in eight months in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. ...

उरणच्या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त, १६४२ गणपतींचे होणार विसर्जन - Marathi News | 1642 Ganeshas will be immersed in all the three police station limits of Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त, १६४२ गणपतींचे होणार विसर्जन

अधिकाऱ्यांसह १५८ कर्मचारी तैनात ...

सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, आमदार सुनावणी बाबत जाणून बुजून उशीर : जयंत पाटील - Marathi News | Sunil Tatkare changes parties daily; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, आमदार सुनावणी बाबत जाणून बुजून उशीर : जयंत पाटील

आठ दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईल असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.  ...

आरडीसीसी बँकेसह विकास संस्थांनाही पुढे नेणार - आमदार जयंत पाटील - Marathi News | RDCC will take development institutions along with the bank - MLA Jayant Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरडीसीसी बँकेसह विकास संस्थांनाही पुढे नेणार - आमदार जयंत पाटील

आरडीसीसी बँकेवर सहाव्यांदा आमदार जयंत पाटील चेअरमनपदी  ...

वीर वाजेकर महाविद्यालयात नॅक री-ॲक्रेडीशन विषयावर कार्यशाळा  - Marathi News | Workshop on NACC Re-Accreditation at Veer Wajekar College | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वीर वाजेकर महाविद्यालयात नॅक री-ॲक्रेडीशन विषयावर कार्यशाळा 

प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जात असताना कशाप्रकारे तयारी करणे अपेक्षित आहे. ...

समाजसेवेच्या भावनेने काम करा: केंद्रीय मंत्री पियुष गोयल   - Marathi News | work in the spirit of social service said union minister piyush goyal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समाजसेवेच्या भावनेने काम करा: केंद्रीय मंत्री पियुष गोयल  

भव्य रोजगार मेळ्यात पनवेलमध्ये 356 जणांना नियुक्तिपत्रक वाटप. ...