तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक कार...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक दुपारी तीन पर्यंत 39.65 टक्के मतदान
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना करताना प्रथमच सॅटेलाइटची मदत घेतली जाणार आहे ...
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सोमवारी पहाटे भरधाव एसटी आणि खाजगी आराम बसची टक्कर झाली. या दोन्ही बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून, ...
अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळून दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबे बेघर झाली होती ...
रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत विविध गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातील अधिक गुन्हे हे महिलांवरील विशेषत: अल्पवयीन ...
दिवा-वसई आणि दिवा-रोहा मार्गावर धावत असणाऱ्या डेमू (डिझेल इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट) ट्रेनचे डबे वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे ...
अलिबागच्या माजी नगराध्यक्षा तथा शेकापच्या विद्यमान नगरसेविका नमिता नाईक (४१) यांचे शनिवारी पुण्यात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती ...
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे अलिखित ब्रीदवाक्य आता इतिहासजमा होणार आहे. नव्या कायद्यामुळे सर्वसामान्यांचा हा त्रास आता संपणार आहे. ...
अधिक मास समाप्तीनंतर संपूर्ण महाराष्ट्र श्री विठ्ठलाच्या भक्तिरसात तुडूंब न्हाऊन निघालाय. २७ जुलै, आषाढीनंतर श्रींच्या दर्शनमात्रे हा भक्तिरसांचा सोहळा शांत होणार असला तरी पुन्हा ...
चौपदरीकरणासाठी २८२ कोटींचा निधी ...
हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा, ...