लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीसाठी उदंड उत्साह - Marathi News | A lot of enthusiasm for elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकीसाठी उदंड उत्साह

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथम निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी १७ प्रभागांतून तब्बल ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना ...

गॅसएजन्सी ग्राहक परस्पर खेर्डीला - Marathi News | Gas agency customers interact with Kardini | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गॅसएजन्सी ग्राहक परस्पर खेर्डीला

पूर्वकल्पना नाहीच : आंदोलनाचा इशारा ...

रसायनी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा - Marathi News | The traffic of the traffic police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रसायनी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु वात केली असून डं्रक अँड ड्राईव्हअंतर्गत रसायनी, खालापूर व खोपोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तकारवाई केली. ...

उल्हास नदीत उत्खननावर कारवाई - Marathi News | Action on excavation in Ulhas River | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उल्हास नदीत उत्खननावर कारवाई

बेकायदा रेती आणि माती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम कर्जत तालुक्यात महसूल खात्याने उघडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्र ारीनंतर कर्जत महसूल विभागाने ...

शोभायात्रेतून उलगडला इतिहास - Marathi News | History from the glory of the glory | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शोभायात्रेतून उलगडला इतिहास

नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेने केले होते. ...

अग्निशमन दल सक्षम होणार ! - Marathi News | Fire Brigade will be able to! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अग्निशमन दल सक्षम होणार !

पनवेल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याचबरोबर वाहनांची सुध्दा वानवा आहे. या दोनही गोष्टीवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. ...

शैक्षणिक परवड थांबणार - Marathi News | Education will stop | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शैक्षणिक परवड थांबणार

स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना ...

मृत्यूच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for death inquiry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृत्यूच्या चौकशीची मागणी

येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने ...

सातमुशी नाल्यावरील बांधकाम थांबविण्याचे आदेश - Marathi News | Order to stop construction on Satmushu Nallah | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सातमुशी नाल्यावरील बांधकाम थांबविण्याचे आदेश

तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ४५ वर्षे जुन्या असलेल्या सातमुशी नाल्यावर कोणत्याही शासकीय विभागांची आणि ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनधिकृत ...