लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवेश परीक्षेच्या बनावट गुणपत्रिकेद्वारे मिळवला MBAमध्ये प्रवेश, चार विद्यार्थ्यांवर पुण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Entrance to MBA, obtained through fake score of entrance exam, four students charged in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवेश परीक्षेच्या बनावट गुणपत्रिकेद्वारे मिळवला MBAमध्ये प्रवेश, चार विद्यार्थ्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स या संस्थेच्या प्रवेश परीक्षेचीच बनावट गुणपत्रिका देऊन चार विद्यार्थ्यांनी एमबीए़ला प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या' - Marathi News | 'Our Government is a' superheat 'cinema; I'm not afraid of anyone, if you dare, come out Says Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या'

गुंड म्हणवून घेणे कमीपणाचे नाही. ती कामाची पद्धत आहे. मला अजूनही लोक म्हणतात, ये तो गुंडा है...मला त्याचे काही वाईट वाटत नाही. ...

नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात... - Marathi News | Sanjay Raut's advice from Narendra Modi to Ajit Dada and Raj Thackeray, ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...

‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले. ...

शिक्रापुर येथे पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून - Marathi News | Husband murdered wife's boyfriend in the shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापुर येथे पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

अनैतिक संबंध उघड झाल्याने पत्नीच्या प्रियकराचा खून... ...

लोणी काळभोर येथे भरदिवसा केली चार लाखांची घरफोडी - Marathi News | Four lakhs theft from of house at Loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर येथे भरदिवसा केली चार लाखांची घरफोडी

कपाटातील कप्पे, लॉकर उचकटून त्यातील साहीत्य तसेच दागिन्यांच्या मोकळया डब्या बाहेर अस्ताव्यस्त टाकलेले होते... ...

पुणे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा व चोरीमध्ये मोठी वाढ - Marathi News | More increasing in unauthorized sand consumption and theft in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा व चोरीमध्ये मोठी वाढ

दौंड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील वाळू चोर महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या एक पाऊल पुढेच ...

एकदा फसवणूक झाल्यावर पण आयटी इंजिनिअरने पुन्हा दिला चोरट्याला अकाउंट नंबर - Marathi News | cyber criminal fruad with IT engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकदा फसवणूक झाल्यावर पण आयटी इंजिनिअरने पुन्हा दिला चोरट्याला अकाउंट नंबर

एका खात्यातून पैसे काढले गेल्यावरही दिला दुसऱ्या खात्याचा क्रमांक ...

बारामती तालुक्यातील सोनगावमध्ये सरपंचांच्या पतीचा खून  - Marathi News | Sarpanch's husband murdered in Songaon at baramt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यातील सोनगावमध्ये सरपंचांच्या पतीचा खून 

महिलांच्या छेडछाडीवरुन ही घटना झाल्याची चर्चा... ...

पुणे महापालिकेच्या उत्पन्नाला आर्थिक मंदीचा फटका - Marathi News | Pune municipal income hit by economic downturn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या उत्पन्नाला आर्थिक मंदीचा फटका

प्रस्ताव घटले : बांधकाम विभागाचे उत्पन्न ४० टक्क्यांनी झाले कमी ...