सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध ८२ संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. ...
कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ...
इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय असून त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. ...
सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत. ...
शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ...
भिमाशंकरमध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात.. ...
पुण्याजवळील नांदेड गावात काेराेनाचा विषाणू येऊ नये यासाठी येथील ग्रामपंचायतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ...
सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी पुण्यात कोरोना विरोधात लढणारी सर्व यंत्रणा सुरू राहील. ...
देशात 10 मार्चला 50 जण कोरोनाने ग्रस्त होते. तर आज ही संख्या 126 वर पोहोचली आहे. यापैकी 17 जण परदेशी नागरिक आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 12 जण कोरोना व्हायरसशी मुकाबला देऊन बरे झाले आहेत. corona virus positive ...
काेराेनाच्या पार्श्वभूमिवर पुण्यातील व्यापार बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग झाले बंद ...