लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य सरकारचा मद्य विक्रीचा निर्णय सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल - Marathi News | The state government's decision to sell liquor is a good troll on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारचा मद्य विक्रीचा निर्णय सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल

राज्यात लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे. ...

आई..आई...अशी हाक ऐकण्यासाठी कधीपासून आसुसलेली पण "कर्तव्य" मह्त्वाचं... - Marathi News | Aai.. Aai... daughter word very harmful to working mother in corona period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई..आई...अशी हाक ऐकण्यासाठी कधीपासून आसुसलेली पण "कर्तव्य" मह्त्वाचं...

आई तर दिसते पण ती जवळ का घेत नाही असा प्रश्न तान्हुलीला पडतो. मग तिच्या आर्त हाका सुरू होतात....  ...

पुण्यात यंदाच्या हंगामात मंगळवारी प्रथमच तापमान ४० पार - Marathi News | For the first time in the season the tempreture crossed 40 In Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात यंदाच्या हंगामात मंगळवारी प्रथमच तापमान ४० पार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ ...

सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू - Marathi News | The process of creating National Master Database is underway by the e-Committee of the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू

न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे  ई-फायलिंग पद्धतीने दाखल करता यावेत म्हणून डाटाबेस तयार करण्याची प्रक्रिया.. ...

Corona virus : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा रिपोर्ट निगेटिव्ह  - Marathi News | Corona virus : The corona report of the doctor and nurses is negative who treatment on corona infected women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा रिपोर्ट निगेटिव्ह 

लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना, उपचार करणारे वरील तीन ही जण कोरोनाबाधित ...

कोरोनाच्या महत्वपूर्ण काळात दीर्घकाळ गैरहजर राहणारे तीन पोलीस बडतर्फ  - Marathi News | Suspension of three police who were absent for a long time during Corona's critical period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या महत्वपूर्ण काळात दीर्घकाळ गैरहजर राहणारे तीन पोलीस बडतर्फ 

पुणे ग्रामीण पोलीस दलातील हे तीन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय दीर्घ कालावधीसाठी कर्तव्यावर गैरहजर आहेत. ...

हडपसरमध्ये सात दारुच्या दुकान मालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Crimes registered against 7 liquor shop owners in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये सात दारुच्या दुकान मालकांवर गुन्हे दाखल

दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र ...

परदेशी प्लेमिंगोसह हजारों पक्षांचे उजनी तीरावर भरले जणू मुक्त संमेलन... - Marathi News | Thousands of birds flocked to Ujani Tira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी प्लेमिंगोसह हजारों पक्षांचे उजनी तीरावर भरले जणू मुक्त संमेलन...

मानवी संचारबंदी उजनी जलाशयावरील प्लेमिंगोसाठी आनंददायी.. ...

आधी पुणे शहर सुरळीत सुरू करा, त्यानंतरच आम्ही दुकाने सुरू करू : पुणे सराफ संघटनेचा निर्णय - Marathi News | First start Pune city smoothly, then we will start shops: Pune Saraf Association's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी पुणे शहर सुरळीत सुरू करा, त्यानंतरच आम्ही दुकाने सुरू करू : पुणे सराफ संघटनेचा निर्णय

सरकारने एका गल्लीतील केवळ ५ दुकाने खुली करावीत असा अनाकलनीय निर्णय घेतला.. ...