मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. ...
काय सुरू आणि काय राहणार बंद? वाचा सविस्तर... ...
आमदार सुनील टिंगरे यांना दोन दिवसांपासुन ताप येत होता व कणकण होती. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...
पुणे शहरात बुधवारी १६२७ नवीन कोरोना रुग्ण, ४३ रुग्णांचा मृत्यू ...
संदीप बिष्णोई यांची बदली ...
साडे तेवीस हजारांचा ऐवज लुटून नेला होता.. ...
पुढील दोन महिन्यांत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश ...
कोरोनाबाधित सापडल्यामुळे राजगुरूनगर एसटी आगाराच्या एसटीच्या चक्राची गती काहीशी मंदावली आहे. ...
लॉकडाऊन काळातील अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या वगळता सर्वसामान्यांसाठी ही सेवा तब्बल ५ महिने बंदच होती. ...
एमपीएससीने 2 स्प्टेंबर रोजी अधिकृत घोषणा केल्यामुळे परीक्षेबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला. ...