लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनी केला पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद; पवना धरणाजवळ पोलीस बंदोबस्त - Marathi News | Farmers cut off water supply to Pimpri Chinchwad city; Police deployment near Pavana Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतकऱ्यांनी केला पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद; पवना धरणाजवळ पोलीस बंदोबस्त

आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहराला देणार नाही, शेतकऱ्यांची ठोस भूमिका ...

पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation riverbank improvement will further increase flood risk; Warning of environmental experts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

पुण्यातील नदीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे आणि पूर या दोन प्रमुख समस्या सोडून महापालिका केवळ सुशोभीकरण करत आहे ...

समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर - Marathi News | Same sex marriage is a matter of concern 83.9 percent of Indians vote information from survey revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर

सर्वांना वाटते की समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होईल ...

बनावट वेबसाईट तयार करुन ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र - Marathi News | 10th pass certificate was given to 700 people by creating a fake website in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट वेबसाईट तयार करुन ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

टीईटीनंतर मोठा घोटाळा उघड: छत्रपती संभाजीनगरच्या टोळीचा कारनामा. ...

दिवे घाटात टँकरच्या धडकेत दोन जण ठार; टँकर दोनशे फूट दरीत कोसळला, चालकाचाही मृत्यू  - Marathi News | one killed in collision with tanker in dive ghat tanker fell into a 200 feet ravine driver also died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटात टँकरच्या धडकेत दोन जण ठार; टँकर दोनशे फूट दरीत कोसळला, चालकाचाही मृत्यू 

लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. ...

ब्रेक न लागल्याने थेट महिला फीटरवर बस; दोन बसच्या मध्ये सापडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Bus directly on women fetter due to no break Woman dies after being found between two buses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ब्रेक न लागल्याने थेट महिला फीटरवर बस; दोन बसच्या मध्ये सापडून महिलेचा मृत्यू

दोन्ही बसच्यामध्ये दबल्या गेल्याने महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ...

Heavy Rain Pune: पुण्यात ढंगाचा गडगडाट अन् वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु - Marathi News | Heavy rains with thunder and stormy winds started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain Pune: पुण्यात ढंगाचा गडगडाट अन् वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु

उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना अनुभवतायेत ...

Bharat Gaurav Train: महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाचा अन्याय; एकही भारत गौरव महाराष्ट्रात का नाही? - Marathi News | Injustice of Railway Administration on Maharashtra Why is there no India glory in Maharashtra? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharat Gaurav Train: महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाचा अन्याय; एकही भारत गौरव महाराष्ट्रात का नाही?

राज्यात शिर्डी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महालक्ष्मी, वेरुळ-अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या, घृष्णेश्वर, महाबळेश्वर, अष्टविनायक, गणपती पुळे अशी प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळे ...

उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला - Marathi News | Had Uddhav Thackeray known the dam the dam of MLAs would not have burst; Abdul Sattar's gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला

विरोधी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे ...