लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक - Marathi News | A need for money makes one a victim of fraud Educated villagers are the most in the net of 'task fraud' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक

आयटी तरुणांना जमा असलेल्या पैशांचे नियोजन करून ते कुठे गुंतवले पाहिजे याबद्दलचे अज्ञान ...

चिंचवडमधील डेअरीच्या कारखान्यावर छापा; तब्बल ५४६ किलो भेसळयुक्त पनीर जप्त - Marathi News | Raid on dairy factory in Chinchwad As many as 546 kg of adulterated paneer seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधील डेअरीच्या कारखान्यावर छापा; तब्बल ५४६ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

भेसळयुक्त पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य मिळून एकूण चार लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ...

मारण्याची धमकी देत महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; 21 वर्षीय नराधमाला अटक - Marathi News | College girl raped by threatening to kill; 21-year-old murderer arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारण्याची धमकी देत महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; 21 वर्षीय नराधमाला अटक

तरुणी महाविद्यालयात जात असताना बस स्थानकावर तिची आणि आरोपीची ओळख झाली होती ...

... तेव्हापासून जयंत पाटलांशी कॉन्टॅक्ट नाही; ED च्या प्रश्नावर अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ... No contact with Jayant Patil since then; Ajit Pawar spoke clearly on the question of ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तेव्हापासून जयंत पाटलांशी कॉन्टॅक्ट नाही; ED च्या प्रश्नावर अजित पवार स्पष्टच बोलले

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मला माहिती नसल्याचे म्हटलं आहे.  ...

अजित पवारांनी सुषमा अंधारेंना फटकारलं; "शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा..." - Marathi News | Ajit Pawar criticized Thackeray group leader Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी सुषमा अंधारेंना फटकारलं; "शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा..."

साताऱ्यातील कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर भाषण करत अजित पवारांची तक्रार केली होती. ...

होय, 'ती' आमच्या महाविकास आघाडीची चूक ठरली; अजित पवारांची स्पष्ट कबुली - Marathi News | It was our Mahavikas Aghadi's mistake to leave the post of Assembly Speaker vacant after the resignation of Nana Patole - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय, 'ती' आमच्या महाविकास आघाडीची चूक ठरली; अजित पवारांची स्पष्ट कबुली

निकालाने पक्षांतरबंदी कायद्याला काय अर्थ राहणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे असं अजित पवार म्हणाले. ...

काळाने घाला घातला! कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पतीपत्नींचा जागीच मृत्यू - Marathi News | Husband and wife died on the spot in an accident on Katraj - Kondhwa road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळाने घाला घातला! कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पतीपत्नींचा जागीच मृत्यू

आर एम डी शाळेसमोर एका भरधाव चारचाकीने त्यांना जोरात धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...

एका चार्जिंगमध्ये धावते ३०० KM; एसटीच्या मुख्यालयात १० नवीन ई-शिवाई दाखल - Marathi News | Runs 300 km in one charge; 10 new e-Shivai admitted in ST headquarters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका चार्जिंगमध्ये धावते ३०० KM; एसटीच्या मुख्यालयात १० नवीन ई-शिवाई दाखल

नवीन आलेल्या बस देखील आरटीओ कार्यालयातील सर्व सोपस्कर पार पडल्यानंतरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील ...

Pune Temperature: जाम उकडतंय...! पुणेकरांना फुटला घाम, तापमानाचा पारा चाळीशी पार - Marathi News | The jam is boiling The people of Pune were sweating the temperature was over forty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Temperature: जाम उकडतंय...! पुणेकरांना फुटला घाम, तापमानाचा पारा चाळीशी पार

पूर्वी शहराचे तापमान ४० अंशांच्या आतच नोंदविले जात होते,पण आता हा शिक्का कधीच पुसला गेला ...