लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात - Marathi News | Manoj Jarange and Commissioner of Chhatrapati Sambhajinagar in Lonavala, Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, भीमसेन जोशी कला मंदिर दुरुस्तीसाठी बंद राहणार - Marathi News | Balgandharva Rangmandir Ganesh Kala Krida Manch Bhimsen Joshi Kala Mandir will remain closed for repairs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, भीमसेन जोशी कला मंदिर दुरुस्तीसाठी बंद राहणार

बालगंधर्व रंगमंदिर १६ फेब्रुवारी ते १६ मार्च आणि गणेश कला क्रीडा मंदिर, भीमसेन जोशी कला मंदिर २ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी बंद राहणार ...

पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट - Marathi News | Notorious gangster Gaja Marne met Parth Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ ...

पुणेकरांना हुडहुडी; स्वेटर घालूनच बाहेर पडा, यंदा विक्रमी निचांकी तापमान - Marathi News | Hudhudi to Punekars; Go outside with a sweater, record low temperatures this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना हुडहुडी; स्वेटर घालूनच बाहेर पडा, यंदा विक्रमी निचांकी तापमान

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला असून राज्याच्या किमान तापमानात मोठी घट ...

शहरातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; वाचा, तुमच्या भागात कुणाची नियुक्ती - Marathi News | Transfers of 17 senior police inspectors in the city Read appoint someone in your area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; वाचा, तुमच्या भागात कुणाची नियुक्ती

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले आहेत ...

"मराठ्यांचा वाघ आला", सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा - Marathi News | The Tiger of the Marathas has arrived slogans everywhere 8 hours of walking in the city of Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"मराठ्यांचा वाघ आला", सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी काढलेल्या मुंबई पदयात्रेस पिंपरी चिंचवड शहरात अलोट गर्दीने प्रतिसाद दिला ...

मनोज जरांगे पाटील सकाळी लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल - Marathi News | Manoj Jarange Patil arrived at Lonavala in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे पाटील सकाळी लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल

मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता. ...

मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा - Marathi News | Manoj Jarange-Patil's padayatra, which went to Mumbai for Maratha reservation, continued for 10 hours in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले. ...

दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे मिळणार जास्त; राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | 10 minutes will be more in 10th-12th exam; Important Decision of State Board of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे मिळणार जास्त; राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  ...