लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांगला नफा मिळवण्याच्या नाद; पतीच्या बँक खात्यातून काढले तब्बल साडेचार लाख, सायबर चोरट्यांनी गंडवले - Marathi News | Sounds of making good profits As much as four and a half lakhs withdrawn from the husband's bank account, stolen by cyber thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगला नफा मिळवण्याच्या नाद; पतीच्या बँक खात्यातून काढले तब्बल साडेचार लाख, सायबर चोरट्यांनी गंडवले

अनोळखी व्हाट्स अँप ग्रुपवर येणाऱ्या बिटकॉइनच्या मेसेजच्या नादात गमावले पतीचे पैसे ...

बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय? - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar: viral letter in Baramati, which exposed differences in the Pawar family; What did you write? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.  ...

अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं? - Marathi News | Amit Thackeray's Morcha and Pune University gave a written reply to MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं?

मोर्चानंतर पाच दिवसांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी मनसेला लेखी उत्तर पाठवले आहे.  ...

Pune Crime: बाल गुन्हेगारीचा 'चाकण पॅटर्न'; सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून दहशतीचा थरार - Marathi News | 'Chakan Pattern' of Juvenile Crime; Thrill of terror by posting videos on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाल गुन्हेगारीचा 'चाकण पॅटर्न'; सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून दहशतीचा थरार

सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून दहशतीचा थरार निर्माण... ...

Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प - Marathi News | Sewage treatment plant to combat pollution in Indrayani river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे.... ...

Pimpri Chinchwad: सुटे पैसे न दिल्याने प्रवाशावर रिक्षाचालकाचा खुनी हल्ला; गुन्हा दाखल - Marathi News | Rickshaw driver murders passenger for not paying gratuity; Filed a case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुटे पैसे न दिल्याने प्रवाशावर रिक्षाचालकाचा खुनी हल्ला; गुन्हा दाखल

महाळुंगे येथे मंगळवारी (दि. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.... ...

आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला?  - Marathi News | Now that we are free from corruption, we are only attacked by BJP; Supriya Sule Target Ajit pawar, Amit shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर भर सभेत टीका केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपासोबत गेले होते. या भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट करायची. ...

Maharashtra: परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा - Marathi News | Maharashtra: Number of examinees increased! This year, 16 lakh students will give the 10th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

गतवर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती... ...

Pune: इस्टेट एजंटला चोरीप्रकरणी अटक, घरात घुसून महिलेचे लांबवले होते दागिने - Marathi News | Estate agent arrested in theft case, woman's jewelery was stolen after breaking into house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंटला चोरीप्रकरणी अटक, घरात घुसून महिलेचे लांबवले होते दागिने

फिर्यादी यांचे घर विकायचे असल्याने इस्टेट एजंट असलेले मलठणकर यांनी चव्हाण यांना फोन करून एक ग्राहक घर घेण्यासाठी इच्छूक असून त्यांना घर पाहण्यासाठी यायचे असल्याचे सांगितले होते.... ...