लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Police: कारवाई टाळण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणारा PSI पोलीस सेवेतून बडतर्फ - Marathi News | Pune Police PSI who demanded Rs 3 lakh bribe to avoid action dismissed from police service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: कारवाई टाळण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणारा PSI पोलीस सेवेतून बडतर्फ

चंदन नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा; ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९ प्रयत्नांची असते मर्यादा - Marathi News | Pooja Khedkar changed name exam There is a limit of 9 attempts for OBC category candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा; ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९ प्रयत्नांची असते मर्यादा

पूजा खेडकर यांचे वडील आयएएस अधिकारी नव्हते, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब  पुढे आली आहे. ...

रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई सुरू, पालिकेने केले १५ दिवसाचे नियोजन - Marathi News | Action on road encroachment started, municipality made 15 days planning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई सुरू, पालिकेने केले १५ दिवसाचे नियोजन

पालिकेने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी १५ दिवसाच्या कारवाईचे नियोजन केले आहे. ...

Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', आषाढी वारीत सात लाख वारक-यांवर उपचार - Marathi News | treatment of seven lakh Warakari in Ashadhi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', आषाढी वारीत सात लाख वारक-यांवर उपचार

फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिका पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत ...

Pune Police: सायबर चोरट्यांकडून पुणे पोलीस लक्ष्य; पोलीस आयुक्त कुमारांच्या नावाने पैशांची मागणी - Marathi News | pune police targeted by Cyber thieves demand for money in the name of police commissioner amitesh kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: सायबर चोरट्यांकडून पुणे पोलीस लक्ष्य; पोलीस आयुक्त कुमारांच्या नावाने पैशांची मागणी

माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये, अमितेश कुमार यांचे आवाहन ...

कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; आमदार अमित गोरखे यांची भूमिका - Marathi News | Maratha community should get reservation without hurting any community Role of MLA Amit Gorkhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; आमदार अमित गोरखे यांची भूमिका

शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही, या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी विशेष लक्ष देणार ...

पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन - Marathi News | pooja khedkar should be arrested and strict action should be taken agitation in Pune against pooja khedkar and his family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

-अपंग आणि NCL प्रमाणपत्र देणाऱ्या नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल व महसूल प्रांत कार्यालयाची चौकशी करावी -नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देताना इनकम टॅक्स रिटर्न भरला असेल त्याची पडताळणी बंधनकारक करावी ...

10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू - Marathi News | 10th and 12th supplementary exam start 16 july | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू

यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे ...

जेवणाची चव न आवडल्याच्या कारणावरुन हातोडा घालून खून; कोंढवा पोलिसांकडून एकास अटक - Marathi News | Murder with a hammer for not liking the taste of food Kondhwa police arrested one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणाची चव न आवडल्याच्या कारणावरुन हातोडा घालून खून; कोंढवा पोलिसांकडून एकास अटक

जेवणाची चव न आवडल्याने २ मजुरांमध्ये वाद झाले, त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडा मारला ...