लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणेकरांसाठी गुड न्यूज; पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग लवकरच मोकळा होणार - Marathi News | Good news for Pune residents Pune airport will soon open the way for international flights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी गुड न्यूज; पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग लवकरच मोकळा होणार

धावपट्टी विस्तारीकरणासाठीचा ऑबस्टॅकल लिमिटेशन सर्वेक्षण (ओएलएस) अहवाल सकारात्मक आला असून काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर हिरवा कंदील ...

ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना - Marathi News | Why do you eat with your hands on the plate? minor drunken altercations; Friends killed a friend, incident in Dhairi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना

वाद झाल्यानंतर मध्यरात्री ५ मित्रांनी किरकोळ वादातून तरुणाला गाठून बांबूने मारहाण करत खून केला ...

अत्यंत खडतर प्रवास; पुण्यातील तरुणानं सर केलं माउंट उटी कांगरी; ६ हजार मीटर उंचावर फडकवला तिरंगा - Marathi News | extremely difficult journey A youth from Pune climbed Mount Ooty Kangri The tricolor was hoisted at a height of 6 thousand meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत खडतर प्रवास; पुण्यातील तरुणानं सर केलं माउंट उटी कांगरी; ६ हजार मीटर उंचावर फडकवला तिरंगा

तुषारने ही मोहीम एका दिवसात म्हणजे सुमारे १२ ते १३ तास सलग चढाई करून पूर्ण केली ...

विखे-पाटलांच्या निकटवर्तीयांनी लाटली कासारसाई येथील प्रकल्पग्रस्तांची जमीन; धंगेकरांचा गंभीर आरोप - Marathi News | radha krishna vikhe Patil neighbors encroached on the project victims land in Kasarsai A serious allegation of ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विखे-पाटलांच्या निकटवर्तीयांनी लाटली कासारसाई येथील प्रकल्पग्रस्तांची जमीन; धंगेकरांचा गंभीर आरोप

सदर जमीन ३१ एकर असून, त्याची अंदाजे किमत २०० कोटी रुपये आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे ...

माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा - Marathi News | The boy of my village does not have a house, we will build him a good big house; Big announcements about Ajit Pawar's Suraj chavan meet big boss marathi winner baramati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा

Ajit pawar Suraj Chavan Meet: सूरज चव्हाणला घरकुल योजनेत घर मिळाले, पण आम्ही त्याला मोठे घर बांधून देणार; अजित पवारांनी घेतली भेट... ...

बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरण;  आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Bopdev Ghat Mass Atrocities Case Accused remanded in police custody till October 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरण;  आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

न्यायालयाने २५ वर्षीय आरोपीला  १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  ...

राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती; शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष - Marathi News | appointment of fifteen thousand teachers in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती; शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष

अपात्र, गैरहजर असल्याने रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर हाेणार?  याकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.  ...

“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे - Marathi News | now there is no telling who will be where in politics said sambhaji raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे

येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू, असा निर्धार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला.  ...

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी नवरात्रोत्सवात दररोज २१ किमी रनिंग; डॉक्टर तरुणाचा अनोखा उपक्रम  - Marathi News | Running 21 km daily during Navratri festival for health awareness A unique initiative of Doctor rohan khavte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्यविषयक जनजागृतीसाठी नवरात्रोत्सवात दररोज २१ किमी रनिंग; डॉक्टर तरुणाचा अनोखा उपक्रम 

डॉक्टर रोहन खवटे यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज २१ किलोमीटर अंतर धावत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.  ...