Rishikonda Property in News: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सत्ताकाळात ऋषिकोंडा टेकडीत मोठमोठे अलिशान बंगले उभे राहिले होते. ...
Pankaja Munde Vs Suresh Dhas: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असून, सुरेश धस यांना समज द्यावी, अशी विनंती केली आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...
Ladki Bahin Yojana News: सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत केला. ...
DCM Eknath Shinde News: मुंबई बँकही आता जनतेची माझी लाडकी बँक झाली आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Shinde Group And Thackeray Group: मुंबईनंतर पुणे, परभणी, जळगाव येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, युवासेना जिल्हा समन्वयकांसह अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात सामील झाले. ...
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर सातत्याने टीका सुरू ठेवली असताना दुसरीकडे शिंदेसेनेतील नेत्यांनी या योजनेच्या सुरू राहण्याबाबतच मोठे विधान केले आहे. ...
Prakash Solanke Statement: निवडणूक आयोगाने प्रकाश सोळंके यांच्या विधानाची दखल ताबडतोब घ्यायला हवी. यामुळे त्यांची आमदारकीही जाईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. ...
Anjali Damania News: तुकाराम मुंढे सक्षम अधिकारी आहेत. आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे होऊ देत. राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ...