"TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष एकमताने निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याने ते हे पाऊल उचलणार आहेत ...
याआधी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत प्रश्न विचारले होते. ...
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधू जल संकटाला ‘वॉटर बॉम्ब’ असे संबोधले आहे. ...
मुंबई, पुणे मेट्रोत तिकीट प्रणालीचे काम, करारांचा तात्काळ आढावा घेणार: मुख्यमंत्री ...
एसटी महामंडळापाठोपाठ आता आरटीओच्या जागांचाही ‘पीपीपी’ अर्थात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार. ...
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...
मनसेने २०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत विश्वासघात केला होता. ...
आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. ...
महापालिका, नगरविकास, गृहनिर्माण, म्हाडा, डीपीडीसीतून २ कोटीपर्यंत मदतीचा हात; निवडणुकीसाठी शिंदेसेनेची ताकद वाढणार ...
काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिसत आहेत. हे सगळे नेते मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तो फोटो बघितल्यानंतर राज ठाकरेंच्या मनात कोणता विचार आला? ...