अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
सांगलीत उडणार तिरंगी धुरळा, राजकीय हालचाली गतिमान ...
Minister Nitesh Rane News: आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ...
Manjinder Singh Sirsa And AAP : दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे. ...
तर्क-वितर्क सुरू ...
Lokmat National Conclave 2025: विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना माजी निवडणूक आयुक्तांनी मोठे विधान केले. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. ...
''त्या' गोष्टी सार्वजनिकरित्या मांडू नयेत, पृथ्वीराज चव्हाणांनी हे पाळणे गरजेचे' ...
NCP SP MP Supriya Sule News: ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ...
जागा वाटपावरून संघर्ष निर्माण झाल्यास काहीजणांकडून स्वबळाचा निर्णय होऊ शकतो ...
आज सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेणार ...
महाविकास एकत्र ; महायुतीची अद्याप चर्चा ...