केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यात मुंबईतील आमदार, पदाधिकारी यांचाही समावेश होता. मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ...
Manoj Jarange Patil Warns Amit Shah News: गुर्जर, पटेलांचे आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? तसेच आमचे आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...
Manoj Jarange Patil News: मागण्या मान्य होत नसल्याने आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याही दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर शरद पवारांनी भाष्य केले. ...
उद्धव ठाकरे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याठिकाणी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत निवडणुकीचा तयारी आढावा घेणार आहेत. ...
एकेक आमदार शरद पवारांच्या गोटात जागा मिळते का ते पाहत आहेत. महायुतीत आधीच धुसफुस असताना अजित पवार गटाचा आमदारच भाजपाने फोडला आहे. ...
महायुतीत कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड आणि शिरोळला बंडखोरीचे चिन्हे दिसतात. महाविकास आघाडीत राधानगरी, चंदगडला बंडखोरी थोपवण्याचे आव्हान असेल. ...
देर आए दुरुस्त आए.. अशी हिंदीत एक म्हण आहे. सद्य परिस्थितीत ती गोवा सरकारला व्यवस्थित लागू होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गलथान कारभाराबाबत आणि अत्यंत खराब रस्त्यांबाबत दोन वर्षे खूप ओरड झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा पवित्रा घेतला आहे. ...
अर्थात हे सगळे जनरेटा व चळवळ कायम राहिली तर शक्य होईल याची सामाजिक कार्यकर्त्यांनाही कल्पना आहे. ...
सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. ...