"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
Pimpri Chinchwad (Marathi News) यवत येथे दलित तरुणावर जीवघेणा हल्ला करून मागील दीड महिन्यापासून फरारी असलेल्या दोन आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. ...
मंठा: रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांचे बिले थकल्याने सावरगावच्या लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समितीच्या कार्यालयास कुलूप ठोकून गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार घडला. ...
पुणे विद्यापीठाचा, ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली. ...
थबकलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा सक्रिय झाला असून सोमवारी त्याने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगेकूच केली. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लावताना तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅन्चेट’चा विधी करून मारेकरी शोधण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ...
थंडी, ताप, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलाला दंडवत घालण्यासाठी पायी चालत आलेल्या वारक:यांना आता आषाढी सोहळ्याचे वेध लागले आहेत. ...
पंढरपूर जवळ येत असल्याचा वारक:यांच्या चेह:यावरचा आनंद.. आणि हरिनामाचा गजर.. अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. ...
पादचारी महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या 5 घटना पुणो आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या. या घटनांमध्ये 3 लाख 75 हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला. ...
डुकरे चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाचा मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमध्ये रविवारी रात्री घडली. ...
महापालिकेचे जे कर्मचारी एका मुलावर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या योजनेविषयी प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला होता. ...