"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
Pimpri Chinchwad (Marathi News) रात्री धाडसी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला दोन वाहने, लोखंडी गज, चाकू, कुकरी, मिरची पावडर आदी घातकशास्त्रंसह जेरबंद करण्यात आले अ ...
महिनाभरापासून पाऊस नसल्याने भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील 8क् टक्के भाताचे तरवे करपले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...
आज दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर, भवानीनगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. ...
महामार्गावर प्रवाशांना मोटारीत बसवून लुटणार्या दोघांना अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे. ...
गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अंजना सतिश सावंत (वय ४३, रा. चिंचवड) या महिलेचा रविवारी मृत्यू झाला. ...
शिवे, रौंधळवाडी, चोरघेवाडी, वाघू, साबळेवाडी, गवारवाडी, कासारी, कुदळेवाडी या गावांना नागरी सुविधा देण्यात याव्यात. पाणी परवाने, तसेच धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरी द्यावी ...
अकरावीची दुसरी गुणवत्तायादी शनिवारी सायंकाळी जाहीर झाली. त्यातून सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस प्रत्यक्ष प्रवेशअर्ज भरता येतील ...
संपूर्ण जून महिना संपून जुलै सुरू झाला तरी वरुणराजाने हजेरी न लावल्याने जनता भयानक दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभी आहे ...
नाणेकरवाडी (ता. खेड) येथे नवरा-बायकोच्या भांडणात दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला ...
ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा. लि. या लहान मुलांची खेळणी बनविणार्या कंपनीला आज (दि. ६) पहाटे पावणेसहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना यंत्रसामग्रीसह जळून खाक झाला ...