लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात साडेपाच कोटी जप्त : ६ हजार लिटर दारूही - Marathi News | 5000 crores of liquor seized in the district: 6 thousand liters of liquor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात साडेपाच कोटी जप्त : ६ हजार लिटर दारूही

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी व जिल्ह्यात तब्बल १३ हजार पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात येणार आहे ...

भूमिका पक्षप्रवक्त्यांची - Marathi News | Role side-parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमिका पक्षप्रवक्त्यांची

राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील १५ वर्षांचा गैरकारभार आणि भाजपाचे सरकार आल्यावर, त्यात काय बदल करू शकतो़ एका वर्षात राज्यातील भारनियमन दूर करणे ...

जाहिरातीच्या उत्पन्नाचा पीएमपीकडे नाही हिशेब - Marathi News | The PMP does not account for advertising income | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहिरातीच्या उत्पन्नाचा पीएमपीकडे नाही हिशेब

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रत्येक बसवर वेगवेगळ्या जाहिराती करण्यात आलेल्या असतात, पीएमपीच्या मोठ्या उत्पन्नाचा या जाहिराती एक भाग आहेत. ...

जिल्ह्यात ५ हजार पोलीस तैनात - Marathi News | 5 thousand police deployed in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ५ हजार पोलीस तैनात

जिल्ह्यातही मतदान प्रक्रियेसाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ...

‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक - Marathi News | The arrest of a senior scribe of the RTO was taken in connection with a bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक

चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या हस्तांतरणाच्या कामासाठी एक हजार ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या ‘आरटीओ’च्या वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ...

संवेदनशील बूथवर विशेष बंदोबस्त - Marathi News | Special settlement on sensitive booths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संवेदनशील बूथवर विशेष बंदोबस्त

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे ...

..हा तर बाद झालेला शहा - Marathi News | ..a shah Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..हा तर बाद झालेला शहा

वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ...

वाडा परिसरात जास्तीची वीजबिले - Marathi News | Additional electricity bills in the Wada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाडा परिसरात जास्तीची वीजबिले

येथे वीज वितरणचे कार्यालय असून, परिसरातील अनेक ग्राहकांना विना रीडिंगची वाढीव बिले आकारली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे ...

बारामतीचा जिरायतीपट्टा कोरडाच - Marathi News | Baramati's Jariyatta Patra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा जिरायतीपट्टा कोरडाच

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील तरडोली, लोणी भापकर, पळशी, ढाकाळे, मुढाळे आदी भागात अद्याप दुष्काळी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे ...