ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Pimpri Chinchwad (Marathi News) जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के, तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ६८ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे ...
सात महिन्यांच्या छकुलीला उराशी कवटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने निवडणुकीचा तब्बल १४ तासांचा बंदोबस्त निभावला. ...
प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त झालेले हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान बुधवारी जैसे थे होते. ...
मतदार यादीतून नाव वगळल्याने लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते ...
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले ...
विकासनगर, मामुर्डी व किवळे गावठाण येथील एकूण २० मतदान केंद्रांवर बावीस हजार पाचशे अडतीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आचारसहितेमुळे मंगळवारी उघड प्रचार होत नसला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता ...
चिंचवडमधील बिजलीनगर येथे मोटारीत ५० हजारांची रोकड सापडली. ही कारवाई निवडणूक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास केली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान व्हावे, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चारही मतदारसंघांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ...
अतिउष्णता व पावसाने दिलेला ताण यामुळे बटाटा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. काढलेल्या बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सडण्याचे प्रमाण वाढले आहे. ...