लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतदानात इंदापुरात महिलांची सर्वाधिक टक्केवारी - Marathi News | The highest percentage of women voters in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानात इंदापुरात महिलांची सर्वाधिक टक्केवारी

जिल्हय़ात सर्वाधिक संख्येने महिलांनी इंदापूर मध्ये मतदान केले असून त्याची टक्केवारी 77.2 आहे. या मतदारसंघानंतर दौंड तालुक्यात 71.2 टक्के मतदार महिलांनी हक्क बजावला आहे. ...

जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान - Marathi News | 62.50 percent polling in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान

सर्वच मतदारसंघात चौरंगी- पंचरंगी लढती रंगल्याने झालेल्या चुरशीच्या वातावरणाचे प्रतिबिंब मतदानात पडून पुणे जिल्ह्यात विक्रमी ६२.५० टक्के मतदान झाले. ...

कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Tight settlement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कडेकोट बंदोबस्त

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर व मावळात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. ...

उत्साहामुळे वाढला मतदानाचा टक्का - Marathi News | Voting percentage increased due to enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्साहामुळे वाढला मतदानाचा टक्का

पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४१८ मतदान केंद्रांवर ४६.२६ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का ३.६१ने अधिक आहे. ...

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी - Marathi News | Congress-NCP workers wage fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

येथील गंगा हाईट्स चौकात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत दुपारी मारामारी झाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या एसटी बसची वायरिंग जळाली - Marathi News | The ST bus wiring, which was carrying a polling booth, burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या एसटी बसची वायरिंग जळाली

खेड आळंदी विधानसभा मतदार सघांतील चास (ता.खेड) येथे मतदान यंत्र घेवून जाण्यासाठी आलेल्या परिवहन महामंडाळाच्या बसची वायरिंग शॉर्टसर्कीट झाल्यामुळे जळाली ...

मतदान प्रतिनिधीला धमकावले; मेडदच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Threatens voting agent; Madad's sarpancha, crime against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान प्रतिनिधीला धमकावले; मेडदच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा

मेडद (ता. बारामती) येथे निवडणुकीच्या वादातुन एकास धमकावल्याचा प्रकार प्रकार घडला. या प्रकरणी गावचे सरपंच अर्जुन यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आता लक्ष मतमोजणीकडे - Marathi News | Now counting the countdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता लक्ष मतमोजणीकडे

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रात मतदारांनी रांगा लावून मतदान केले ...

टक्का वाढला - Marathi News | Percentage increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टक्का वाढला

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे ...