लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहने चोरणारी दुक्कल गजाआड - Marathi News | Vehicle steals duplicate traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहने चोरणारी दुक्कल गजाआड

मास्टर की’चा वापर करून शहराच्या विविध भागांतून ९ चारचाकी व १० दुचाकी वाहने चोरून सोलापूरच्या ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत दुक्कलीस फरासखाना पोलिसांनी गजाआड केले. ...

शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे - Marathi News | Way to move the city to the container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत. ...

भलवडी संस्थेची निवडणूक बिनविरोध - Marathi News | Bhawawadi organization's election uncontested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भलवडी संस्थेची निवडणूक बिनविरोध

भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी बाजी मारली. ...

दलित कुटुंबास जबरी मारहाण - Marathi News | Dalit family jabri morale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दलित कुटुंबास जबरी मारहाण

इंदापूर पोलीस ठाण्यात दलित कुटुंबाला जबर मारहाण केल्या प्रकरणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल झाला आहे. ...

तरुणाईकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर - Marathi News | Effective use of social media by the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाईकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर

डिस्ोंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेध लागतात ते नववर्ष आणि नववर्षाच्या तयारीचे. बाजारपेठेत नववर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे यांचे प्रकार पाहवयास मिळतात. ...

जेजुरी परिसरात दूरध्वनीसेवा ठप्प - Marathi News | Telephone service jam in Jejuri area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी परिसरात दूरध्वनीसेवा ठप्प

जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील दूरध्वनीसेवा खंडित झालेली असून, ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक - Marathi News | Private parties also require permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, ३१ डिसेंबरचा दिवस कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग झाले आहे. ...

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी - Marathi News | Army salute again in Bhima-Koregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़ ...

आयुर्वेदपद्धती जगाला देण्याची वेळ - Marathi News | Time to give Ayurvedic system to the world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुर्वेदपद्धती जगाला देण्याची वेळ

आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांना ‘आयुर्वेद भूषण’ आणि वैद्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘आयुर्वेद रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...