लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात ३ जानेवारीला ‘महास्वच्छता’ अभियान - Marathi News | 'Sanctification campaign' on 3rd January in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ३ जानेवारीला ‘महास्वच्छता’ अभियान

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील तब्बल एक लाख महिलांसह सुमारे दोन लाख पुरुष स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन सर्व सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करणार आहेत. ...

अंगणवाड्या होणार आनंदवाड्या! - Marathi News | Anganwadi will be joyful! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगणवाड्या होणार आनंदवाड्या!

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा अंगणवाड्यांचे ‘रूप’ बदलण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू असून, त्याला यश येत आहे. ...

मंत्र्यांना १०० कोटींची लाच कोणी देऊ केली? - Marathi News | Who gave a bill of 100 crores to ministers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांना १०० कोटींची लाच कोणी देऊ केली?

जलसंपदा विभागाच्या कंत्राटदारांनी आपल्याला १०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर प्रदेश काँग्रेसने मंगळवारी तीव्र हरकत घेतली. ...

बारवर वाहतूक पोलिसांची करडी नजर - Marathi News | Barwark Traffic Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारवर वाहतूक पोलिसांची करडी नजर

नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे. ...

नऊ हजार जणच पितात दारू! - Marathi News | Nine thousand people drink only liquor! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऊ हजार जणच पितात दारू!

पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त नऊ हजार जणच दारू पितात, असा जावई शोध उत्पादन शुल्क विभागाने लावला आहे. गेल्या वर्षभरात या विभागाने नऊ हजार जणांना मद्यपी परवाने दिले असल्याचे सांगितले आहे. ...

वैभवशाली इतिहास होणार नजरेआड - Marathi News | Seeing a glorious history, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे. ...

उलगडली परंपरा नाट्यसंगीताची - Marathi News | Unglacious Tradition NatyaSangeetachi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उलगडली परंपरा नाट्यसंगीताची

‘नाही मी बोलत..’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘खरा तो प्रेमा..’, ‘परवशता पाश दैवे... ’, ‘नाथ हा माझा’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘कशी केली माझी दैना’ ...

गाणे हेच माझे जीवन : उषा मंगेशकर - Marathi News | The song is my life: Usha Mangeshkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाणे हेच माझे जीवन : उषा मंगेशकर

लतादीदी आणि आशाताई यांच्याकडून गाणे शिकत गेले. आज गाणे हेच माझे जीवन आहे. या जीवनगौरव पुरस्काराने गाण्यातील ऊर्मी वाढली आहे,’’ अशी भावना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली. ...

घरबसल्या बघा साहित्य संमेलन - Marathi News | See the house and the literature meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरबसल्या बघा साहित्य संमेलन

घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठी रसिक किती येतील, ...