लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक ‘भूगाव’ दहा आयएसओ मिळवणारे... - Marathi News | A 'Bhugaon' getting ten ISOs ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक ‘भूगाव’ दहा आयएसओ मिळवणारे...

माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगाला वैश्विक खेडे आणि खेडेगावांना वैश्विक आयाम प्राप्त झाला. ...

१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’ - Marathi News | 17 students get 'varieties' of education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’

मकर संक्रांतीचा सण म्हणजे वाणवसा लुटण्याचा सण. सणानिमित्त सुवासिनीकडून एकमेकींना हळदीकुंकू आणि ऐपतीप्रमाणे भेटवस्तू दिल्या जातात. ...

मराठी नाटकांचा दबदबा - Marathi News | Suppression of Marathi drama | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी नाटकांचा दबदबा

मराठी नाटकांमध्ये कालपरत्वे संवाद, लेखनशैलीपासून ते अभिनय, सादरीकरणापर्यंत अनेक बदल झाले आहेत, जे निश्चितच सकारात्मक असेच आहेत. ...

शास्त्रीय नृत्यात चेन्नईची बाजी - Marathi News | Chennai's bet on classical dance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शास्त्रीय नृत्यात चेन्नईची बाजी

शनिवारपासून अष्टविनायक राज्यस्तरीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या शास्त्रीय नृत्यस्पर्धेत चेन्नईच्या मुलींनी बाजी मारली आहे. ...

छेडछाडीविरोधात जागृतीसाठी हेल्पलाईन - Marathi News | Awareness helpline for teasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छेडछाडीविरोधात जागृतीसाठी हेल्पलाईन

सध्या छेडछाडीच्या घटनांमुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच नोकरदार महिलांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. ...

‘आयटी सिटी’मध्ये हव्यात पायाभूत सुविधा - Marathi News | Infrastructure in 'IT City' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आयटी सिटी’मध्ये हव्यात पायाभूत सुविधा

हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आयटी क्षेत्राचा विस्तार होत आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित आहे. ...

पुणे पोलिसांचे संकेतस्थळ ‘अनफीट’ - Marathi News | Pune police website 'unfit' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांचे संकेतस्थळ ‘अनफीट’

पुण्यामध्ये सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा आलेख वाढत असून, पुणे पोलीस मात्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कमी पडताना दिसत आहेत. ...

नगरमधील महिलेचा स्वाइन फ्लूने पुण्यात मृत्यू - Marathi News | Swine flu deaths in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरमधील महिलेचा स्वाइन फ्लूने पुण्यात मृत्यू

स्वाइन फ्लूमुळे शहरात शनिवारी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या नव्या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे. ...

खंडाळा एक्झिटजवळ वाहतूककोंडी - Marathi News | Transportists near Khandala exit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळा एक्झिटजवळ वाहतूककोंडी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याच्या दिशेने येणारा एक कंटेनर खंडाळा एक्झीटजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटून उलटला. ...