शिवसेनेने शहर कार्यकारिणीत संघटनात्मक बदल केले असून, विधानसभा मतदारसंघनिहाय तीन शहरप्रमुख नेमण्याऐवजी तिन्ही मतदारसंघांसाठी मिळून एकच शहरप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला ...
शहरातील स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील चास गावातील ५० वर्षीय नागरिकाचा बुधवारी दुपारी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात मृत्यू ...
अवघ्या १५ दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. पूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होत आहे. ...
निसर्गाच्या कोपाने जगाच्या पाठीवरुन पुसल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सहा महिने झाले असतानाही या गावाच्या पूनर्वसनाचा तिढा अद्याप कायम आहे़ ...
कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगीक वसाहतीतील कारगील इंडिया कंपनीतील कामगारांची माहिती दडवल्याप्रकरणी कंपनीतील दोन अधिकाऱ्यांसह ६ कामगार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले ...
उरुळी देवाची येथील कचरा डेपो विरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेताना, २६ जानेवारीपर्यंत एकही गाडी न पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला ...