लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रांतिकारकांचे कुटुंबीय येणार घुमानला - Marathi News | Revolutionaries' family will move around | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रांतिकारकांचे कुटुंबीय येणार घुमानला

शहीद शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान (पंजाब) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. ...

समाजाची प्रगती स्त्रियांशिवाय अशक्य - Marathi News | The progress of society is impossible without women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजाची प्रगती स्त्रियांशिवाय अशक्य

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. जर तिच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी तसेच समाजाने घातलेल्या चौकोटीतून बाहेर काढण्यासाठी तिला आधार दिला पाहिजे. ...

नामदेवांच्या कार्याची संमेलनामुळे उजळणी - Marathi News | Recognition by the Sammelan of Namdev's work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामदेवांच्या कार्याची संमेलनामुळे उजळणी

घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे संत नामदेवांनी पंजाबमध्ये सातशे वर्षांपूर्वी केलेल्या कार्याची उजळणी होणार आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ...

एकवीसशे वर्षांपूर्वी मानव वस्ती - Marathi News | Human beings dating to 21 centuries ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीसशे वर्षांपूर्वी मानव वस्ती

सिंहगड घेरा परिसरातील विस्तीर्ण अशा दऱ्याखोऱ्यात साधारण एकवीसशे वर्षांपूर्वीही मानववस्ती असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. ...

ज्योत्स्ना दर्डा यांना आज ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली - Marathi News | Jyotsna Darda paid tribute to 'Swarajyoti' today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्योत्स्ना दर्डा यांना आज ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली

महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचा सोमवारी (दि. २३) द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे. ...

सत्ताधारी, विरोधकांत असंतोषाची दरी - Marathi News | The ruling, the gap between dissent and opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधारी, विरोधकांत असंतोषाची दरी

उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे या मुद्द्यावरून वाद असल्याने पालिका अधिकारी व इतर पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. ...

पोलिसांविरोधात उपोषण - Marathi News | Fasting Against Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांविरोधात उपोषण

संघटनेच्या कार्यकर्त्यांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करून, या प्रकरणाची शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी पतितपावन संघटनेने केली आहे. ...

मेट्रो प्रकल्पासाठी इच्छाशक्ती दाखवा! - Marathi News | Show the url for Metro project! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो प्रकल्पासाठी इच्छाशक्ती दाखवा!

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र, राज्य व महापालिकेच्या अर्थसंकल्पात एकावेळी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

चेकपोस्टच्या नावाखाली ‘दुकानदारी’ - Marathi News | 'Shopkeeping' in the name of checkpost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेकपोस्टच्या नावाखाली ‘दुकानदारी’

सार्वजनिक वाहनांकडून ५० रुपये प्रवेश शुल्क वसूल करण्यासाठी १३ ठिकाणच्या चेकपोस्टला परवानगी दिली असताना प्रत्यक्षात ठेकेदाराकडून १६ ठिकाणी चेकपोस्ट लावून वसुली केली जात आहे. ...