लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतमोजणी संथ गतीने - Marathi News | Countdown speed slow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतमोजणी संथ गतीने

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली. ...

अलोट गर्दीत वाकड-हिंजवडीत बगाड उत्साहात - Marathi News | Alot crowd wakad-hinjewadi bogad enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अलोट गर्दीत वाकड-हिंजवडीत बगाड उत्साहात

वाकड-हिंजवडीचे ग्रामदैवत, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. ...

राज्यघटनाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ - Marathi News | The Constitution is the Best Religion Book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यघटनाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ

जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...

पोलीस ठाणे मदत केंद्र व्हावे - Marathi News | Police should be the Thane Help Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठाणे मदत केंद्र व्हावे

ब्रिटिशकालीन पोलिसांची तत्कालीन नागरिकांना भीती वाटायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही तशी परिस्थिती काही प्रमाणात कायम आहे. ...

राज्यात साजरा होणार सामाजिक समता सप्ताह - Marathi News | Social equality week to be celebrated in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात साजरा होणार सामाजिक समता सप्ताह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. ...

भूसंपादन विधेयकाविरोधात ‘लोकायत’ची जागृती - Marathi News | Awareness of 'Lokayat' against Land Acquisition Bill | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भूसंपादन विधेयकाविरोधात ‘लोकायत’ची जागृती

केंद्र सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याविरोधात ‘लोकायत’ व सोशालिस्ट पार्टीच्या (इंडिया) वतीने शनिवारी सायंकाळी मंडई परिसरात जनजागृती करण्यात आली. ...

मेट्रोबाबत बापट समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात - Marathi News | Bapat committee report final stage in metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोबाबत बापट समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुदत मंगळवारी (दि.७ एप्रिल) संपत आहे. ...

तुटीपोटी पीएमपीला ६३ कोटी - Marathi News | The PMP is worth 63 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुटीपोटी पीएमपीला ६३ कोटी

पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या संचलन तुटीपोटी महानगरपालिकेच्या वतीने आता प्रत्येक महिन्यास हप्त्याने निधी देण्यात येणार आहे. ...

सिमेंट रस्त्यांची चौकशी - Marathi News | Cement Road Inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिमेंट रस्त्यांची चौकशी

शहरातील सिमेंटच्या रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी शहरात राजरोसपणे वापरले जात असलेल्या प्रकाराची अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. ...