भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालय उभारणीनंतर आता सिंबायोसिस संस्थेने ‘डॉ.आंबेडकर लायब्ररी’ निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...
मढ : उदापूर (ता. जुन्नर) येथील काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवाचा आज (दि. १३) दुसरा दिवस असून कुस्त्यांचा जंगी आखाडा अवकाळी पावसामुळे उरकता घ्यावा लागला. त्यामुळे परिसरातून व मुंबई, पुणे, नगर, नारायणगाव, जुन्नर व आदिवासी प्यातून आलेल्या बर्याच ...
पुणे : भारतीय मजदूर संघाच्या एकवीसाव्या त्रैवार्षिक अधिवेशनात ज्येष्ठ नेते एस. एन. देशपांडे यांनी पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्षपदी अण्णा धुमाळ यांची निवड करण्यात आली. सुभाष सावजी, रवींद्र देशपांडे (सर्व पुणे), विजय मोगल ...
लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा गावातील हनुमान मंदिराजवळ कुर्ला येथून भीमाशंकरकडे जाणार्या एसटीचालकाचा ताबा सुटल्याने बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत़ ...
दावडी : येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० मल्लांनी भाग घेतला. या कुस्त्यांच्या आखाड्यात पन्नास हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली. ...
पुणे : कँटोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने सैफी रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाई उद्यानाभोवती असलेले सर्व स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून हा परिसर मोकळा केला. सैफी रस्त्यावर चायनिज पदार्थांची विक्री करणा-या अनेक हातगाड्या रात्री उभ्या असता ...
अवसरी बुद्रुक : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरातून दर्शन घेत असताना सविता मच्छिंद्र वायळ यांचे ५ तोळ्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी भरदुपारी घडली. या प्रकारामुळे अवसरी खुर्द गावात खळबळ उडाली आहे. ...