पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे जून २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एड.परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डी.एड.प्रथम वर्षाचा निकाल ३३.६० टक्के तर द्वीतीय वर्षाचा निकाल ५१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा द्वितीय वर्षाचा निकाल ४ टक्क्यांनी ...
पाईट : आहिरेच्या सरपंचपदी भाजप-सेना पुरस्कृत अंबिका विकास पॅनलचे बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी, तर उपसरपंचपदी उषा तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे आहिरे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. ...
नेरे : नेरे-निळकंठ (ता. भोर) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उत्तम निवृत्ती गायकवाड बिनविरोध तर उपसरपंचपदी चंद्रकांत दत्तात्रय सावले यांची सर्व सदस्यीय निवडणूक घेऊन निवड करण्यात आली. ...
पुणे : केंद्राच्या अंतिम मान्यतेसाठी रखडलेली पुणे मेट्रो पुणेकरांच्या दबावाने मंजूर झाली तरी, मेट्रोला यार्डातून बाहेर येण्यासाठी जागेचे भूसंपादन, मेट्रो मार्गात येणा-या जवळपास 165 झोपडपटटयांचे पुर्नवसन आणि दरवर्षीचा फुगणारा प्रकल्पाचा खर्च भागविण्या ...
भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे ...
आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून ...
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) आर्थिक वर्ष २०१४-१५ चा १६७ कोटी ६८ लाख रुपयांच्या तुटीचा ताळेबंद बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ताळेबंदावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप ...