नेरे-निळकंठच्या सरपंचपदी उत्तम गायकवाड
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:11+5:302015-08-27T23:45:11+5:30
नेरे : नेरे-निळकंठ (ता. भोर) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उत्तम निवृत्ती गायकवाड बिनविरोध तर उपसरपंचपदी चंद्रकांत दत्तात्रय सावले यांची सर्व सदस्यीय निवडणूक घेऊन निवड करण्यात आली.
