पुणे: महाराष्ट्र-गुजरात मध्ये राजकीय स्तरावर कितीही आरोपप्रत्यारोप होत राहोत, विद्यार्थी जगतावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या गत ५१ वर्षांच्या उपक्रमावरून दिसते आहे. राष्ट्रभाषा सभेच्या वतीने या दोन्ही राज्यातील वि ...
पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम 20 मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील 100 दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस् ...
मंचर : येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव महादू माशेरे (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी किसन माशेरे यांचे ते बंधू होत. ...
पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रीकी अभ्यासक्रमास (पॉलिटेक्निक) प्रवेश दिले जाणार आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर ...
पुणे : मावळ तालुक्यात राहणारे ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्मीय असून या भागातील एका धर्माची ही सर्वात मोठी संख्या असल्याचे धर्मनिहाय जनगनणेतून समोर आले आहे. ...
लेण्याद्री : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुका शिवसेनेचे धोरण ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये धराधरी झाल्याने बैठक आटोपती घेण्यात आली. या शिवसेना स्टाइलने झालेल्या बैठकीच्या प्रकार ...