लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध - Marathi News | The famous voter list is famous | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१६ची प्रारूप मतदार यादी उपाध्यक्षा अ‍ॅड. अरुणा पिंजण यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. ...

लोणावळ्यात सरीवर सरी - Marathi News | Beat in lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यात सरीवर सरी

या वर्षी जून महिन्यात जेमतेम १० इंच पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने लोणावळ्यात दमदार हजेरी लावली. ...

पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी ११ कोटी - Marathi News | 11 crores on the same day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी ११ कोटी

मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेली सवलत योजनेची ३० जून ही अखेरची मुदत होती ...

पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी ११ कोटी - Marathi News | 11 crores on the same day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी ११ कोटी

मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेली सवलत योजनेची ३० जून ही अखेरची मुदत होती ...

डॉक्टर भरतीच्या ठरावाला मंजुरी - Marathi News | Approval of doctor recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर भरतीच्या ठरावाला मंजुरी

महापालिकेचे शहर अभियंता म्हणून अंबादास चव्हाण आणि सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. ...

‘कट आॅफ’ फुगलेल्या महाविद्यालयांची तपासणी - Marathi News | Examination of 'Cut off' colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कट आॅफ’ फुगलेल्या महाविद्यालयांची तपासणी

खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावीचे कटआॅफ वाढले आहे. ...

एकवीरा गडावरील पडले दगड - Marathi News | Ekveera stone falls stone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकवीरा गडावरील पडले दगड

लोणावळ्याजवळील आई एकवीरेच्या कार्ला गडावर लेणीच्या डोंगरावरून गुरुवारी रात्री पुन्हा काही सुटे झालेले दगड कार्यालयाच्या शेजारी पडले. ...

काम असेल तरच पालिकेत थांबा! - Marathi News | Only work if you wait! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काम असेल तरच पालिकेत थांबा!

महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यासह नागरिकांच्या भेटीची वेळही निश्चित केली ...

उरुळी कांचनला कचऱ्याचे साम्राज्य - Marathi News | Deserted Empire of Uduli Kanchan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरुळी कांचनला कचऱ्याचे साम्राज्य

येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत. ...