अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Pimpri Chinchwad (Marathi News) Leopard Attack in Pune: रोहनचे वडील विलास बोंबे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...
- मागील आठवड्यातच या ठिकाणी दुचाकीच्या अपघातात तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या तर शनिवारी संध्याकाळी शंकर ढोबळे या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. ...
- पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीची आठ गण आहेत. तालुक्यात शिंदेसेनेचे विजय शिवतारे हे आमदार आहेत. ...
- मृतदेह ठेवला रुग्णालयात, अंत्यसंस्कार थांबवले : रोहन बोंबे कुटुंबीयांचा एल्गार, गायमुख फाट्यावर हजारोंचा रास्ता रोको करत वेधले शासनाचे लक्ष ...
- सुरुवातीला या टोळीतील एका तरुणाने पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर संपूर्ण टोळीने सोसायटीत प्रवेश करून जिन्याने वरच्या मजल्यांकडे धाव घेतली. ...
एशियन युथ गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा लोहगावचा पैलवान सनी ठरला युवकांसाठी प्रेरणास्थान ...
महापालिकेने यापूर्वी राबवलेल्या अभय योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे, अशांना आताच्या योजनेचा लाभ दिला जाऊ नये, यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी केली जात आहे. ...
या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली असून, त्यासाठी ७ शार्पशूटर यांच्यासह २५ जणांचे पथक दाखल झाले ...
पुणे विमानतळावरून रविवारी साडेआठच्या सुमारास बंगळुरूसाठी आकासा एअरचे (एआर क्यूपी १३१२) हे विमान उड्डाण करणार ...
Ganesh Kale Murder Case: आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. ...