लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यभरात तापमानाचा पारा पुन्हा वाढला; जळगावात दोघांचा बळी - Marathi News | Temperature recovers across the state; The victim of both in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात तापमानाचा पारा पुन्हा वाढला; जळगावात दोघांचा बळी

कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ ...

पीएच.डी. विद्यावेतन पूर्ववत - Marathi News | Ph.D. Vidyavata Undo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएच.डी. विद्यावेतन पूर्ववत

यूजीसीकडून दिला जाणारा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ...

स्वाइन फ्लूमुळे बालकाचा मृत्यू - Marathi News | Child death due to swine flu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाइन फ्लूमुळे बालकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दिघी येथील एक वर्षाच्या मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला ...

उद्योगनगरीत रात्रीची सुरक्षा रामभरोसे - Marathi News | Night-time security at Ramgarh in Udyog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगनगरीत रात्रीची सुरक्षा रामभरोसे

उद्योगनगरीच्या परिसरातील वाकड, ताथवडे, थेरगाव व देहूरोड परिसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. ...

वाढत्या जलपर्णीचा आरोग्याला धोका - Marathi News | Increasing waterfowl health risk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढत्या जलपर्णीचा आरोग्याला धोका

पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णीने फोफावलेले पाणी मेल्यासारखे दिसू लागते ...

दारू खरेदीसाठी भोर शहरात गर्दी - Marathi News | The crowd gathered in the city to buy liquor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारू खरेदीसाठी भोर शहरात गर्दी

भोर शहरातील व आसपासची सात दुकाने, तर महामार्गावरील २६ अशी एकूण ३३ दारूची दुकाने बंद झाली आहेत. ...

कालव्याची कामे निकृष्ट - Marathi News | Canal works disproportionate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कालव्याची कामे निकृष्ट

नीरा डावा कालव्याच्या भरावावरील खड्डे मुरुमाऐवजी काळी माती टाकून बुजविण्याचा प्रकार पाटबंधारे (जलसंपदा) खात्याने सुरू केला ...

दावडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Water question in Dawdi area is serious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...

रोडरोमिओंच्या त्रासाने मुली हैराण - Marathi News | Rhinos girl harasses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोडरोमिओंच्या त्रासाने मुली हैराण

वडगाव शेरी-चंदननगर परिसरात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे. ...