लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बैलगाडा मालकांचा जल्लोष - Marathi News | Belagada Owners Shout | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडा मालकांचा जल्लोष

राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत सादर केलेल्या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. ...

वाहन परवान्यासाठी ‘परिवहन’ संकेतस्थळ - Marathi News | The 'Transportation' website for the vehicle license | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन परवान्यासाठी ‘परिवहन’ संकेतस्थळ

शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी आता पूर्वीच्या सारथी ऐवजी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावा लागणार आहे. ...

चुकांमुळे चीन, पाकची डोकेदुखी - Marathi News | China, Pakistani headache due to mistakes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकांमुळे चीन, पाकची डोकेदुखी

नेपाळ, तिबेट, कोकोस आयलंड, ग्वादरचा प्रदेश हे भारताच्या अधिपत्याखाली येऊ पाहणारे प्रदेश तत्कालीन सरकारने नाकारले. ...

दीड वर्षात २५ ग्रीन कॉरिडॉर - Marathi News | 25 green corridors in one year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षात २५ ग्रीन कॉरिडॉर

कोणताही अवयव वेळेत रुग्णापर्यंत पोहोचला तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात ...

आसनव्यवस्थेचा तिढा कायम - Marathi News | The seat system is very short | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आसनव्यवस्थेचा तिढा कायम

महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसनव्यवस्थेचा तिढा अजूनही कायम आहे ...

नागर वस्ती विभागातील १८७ कर्मचारी बेरोजगार - Marathi News | 187 employees unemployed in urban areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागर वस्ती विभागातील १८७ कर्मचारी बेरोजगार

नागर वस्ती विकास विभागातील विविध योजना थेट लाभार्थींपर्यंत नेणाऱ्या सुमारे १८७ समूहसंघटिकांना कामावरून अचानक कमी करण्यात आले ...

भूसंपादनापोटी ३०० कोटी भुर्दंड - Marathi News | 300 crore land revenue from land acquisition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूसंपादनापोटी ३०० कोटी भुर्दंड

शहरातील विविध जागांच्या संपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले महापालिकेचे तब्बल ३०० कोटी रुपये गेली अनेक वर्षे पडून आहेत. ...

पुण्यातील विद्यार्थ्यांचा लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु - Marathi News | Death of Luna Piney in the valley of Pune students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील विद्यार्थ्यांचा लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु

पुण्यातील एका विद्यार्थ्यांचा काल गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु झाला. आज दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी ...

दिघी पोलीस ठाण्यातील सहा पोलीस निलंबित - Marathi News | Six policemen suspended in Dighi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिघी पोलीस ठाण्यातील सहा पोलीस निलंबित

जुगार अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेली रक्कम पोलीस ठाण्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. आरोपींकडून लाच स्वीकारली. ...