लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बस स्थानक की जाहिरात केंद्र, राजरोसपणे चिकटविली जातात पत्रके - Marathi News | Bus station's advertising center, which are adhesively packed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बस स्थानक की जाहिरात केंद्र, राजरोसपणे चिकटविली जातात पत्रके

पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएलच्या अनेक बसथांब्यांवर जाहिराती चिकटविल्या जात आहेत. त्यामुळे बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येते. ...

निगडीत साडेसहा लाखाची चोरी; दहा तोळे दागिन्यांसह अडिच लाख लंपास, गुन्हा दाखल - Marathi News | Robbery in nigdi, filed a complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत साडेसहा लाखाची चोरी; दहा तोळे दागिन्यांसह अडिच लाख लंपास, गुन्हा दाखल

चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली. ...

इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Dying in the water tank of the building, the death of the child | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू

पिंपरी : दिघी येथील वडमुखवाडी परिसरात २ वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. ...

उद्योगनगरीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे ‘गुगल’वर, हगणदरीमुक्त शहर करण्यावर भर - Marathi News | Public utility gardens on Google, focus on making a city free of elephants | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे ‘गुगल’वर, हगणदरीमुक्त शहर करण्यावर भर

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. हगणदरी मुक्त शहराचा प्रयत्न सुरू आहे. ...

अधिकारी पदाधिकाºयांच्या खासगी दौºयावर भर, महापौर, उपमहापौर, आयुक्त दौºयावर - Marathi News | On the private visit to the officer's office, the mayor, the deputy mayor, the commissioner's visit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकारी पदाधिकाºयांच्या खासगी दौºयावर भर, महापौर, उपमहापौर, आयुक्त दौºयावर

पिंपरी : पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी आणि अधिकाºयांनी खासगी दौºयांवर भर दिला आहे. ...

तीन हजार रुपयांसाठी पिंपरीत रंगले अपहरणनाट्य - Marathi News |  Hijacked for 3 thousand rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन हजार रुपयांसाठी पिंपरीत रंगले अपहरणनाट्य

चार जणांच्या टोळक्याने पिंपरी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला धरून ठेवले. त्याला दमदाटी केली. त्याच्याकडून कुटुंबीयांचा मोबाइल क्रमांक घेतला. ...

शैलेश देवधर व मारुती पवार स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर  - Marathi News | Shailesh Deodhar and Maruti Pawar cleanliness brand ambassador | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शैलेश देवधर व मारुती पवार स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर 

घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा ...

नागरी सुविधा केंद्राचे तीनतेरा, शहरातील ५३ महासेवा पडल्या ओस - Marathi News | Thirty-three of the civil service center, 53 oceans in the city fell | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरी सुविधा केंद्राचे तीनतेरा, शहरातील ५३ महासेवा पडल्या ओस

महापालिका हद्दीत विविध ठिकाणी महापालिकेने करारनामे करून ५३ खासगी नागरी सुविधा केंदे्र सुरू केली आहेत. शासनाच्या महा-ई- सेवांतर्गतची कामे करण्याची मुभा या केंद्रांना दिली जाणार असल्याचे करारनाम्यात नमूद केले. ...

प्राधिकरणवासीयांना आर्थिक भुर्दंड; नियमितीकरणासाठी भूखंडाच्या चालू बाजारभाव अधिक १४ टक्के दंडाची रक्कम - Marathi News | Financial backing of the authority; More than 14 percent of the amount of penalty for running the plot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राधिकरणवासीयांना आर्थिक भुर्दंड; नियमितीकरणासाठी भूखंडाच्या चालू बाजारभाव अधिक १४ टक्के दंडाची रक्कम

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील बांधकामांच्या दंडात्मक नियमावलीत व राज्य शासनाने दिलेली नियमितीकरणाची प्रक्रिया यात तफावत आहे. महापालिका हद्दीतील बांधकामांना २० टक्के दंड आकारला ...