इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
राजगुरुनगर : कोयत्याचा धाक दाखवून एकदा जबरी चोरी करणा-या व दोनदा दुचाकी चोरणा-या आरोपीला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ...
जेजुरी : येथे ‘उतायन होम नीड्स’च्या नावाखाली निम्म्या किमतीवर घरगुती वापर व चैनीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून जेजुरीकरांना ८ ते १० लाख रुपयांना गंडा घालून तमिळनाडूचे भामटे पसार झाले. ...
शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकास दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूने वार करून त्यांच्याकडील १५ लाख ३०० रुपये रक्कम लुटून नेली असल्याची घटना सोमवारी (दि. २०) दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान घडली. ...
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गदिमांचे स्मारकाचे काम अद्याप रखडलेले आहे. पुणे महानगरपालिका केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच करत नसल्याने रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
निगडी परिसरात अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...