अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने गुरूवारी (दि. २३) बोंबाबोंब आंदोलनाचा पवित्रा घेतला. ...
पुणे-नगर रोडवर शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाने कार्यवाही करत ट्रक शिक्रापूर येथे ताब्यात घेतले. ...
पिंपरी : विवाह जुळविणा-या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे एका महिलेने तरुणाशी संपर्क साधून पैशाची तातडीची गरज असल्याचे कारण पुढे करीत तरुणाला तिच्या खात्यात दोन लाख रुपये भरण्यास भाग पाडले. ...
उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवडला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. ...
मोनिका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुलवंत जगजीत जुनेजा (वय ३७) या इसमाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. ...
पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत. ...