लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लक्ष्मण जगताप यांच्या आश्वासनानंतर वाल्हेकर वाडीतील बाधितांचे उपोषण मागे - Marathi News | Following the promise of Laxman Jagtap, the fasting of the victims of the Walhekar wadi is halting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लक्ष्मण जगताप यांच्या आश्वासनानंतर वाल्हेकर वाडीतील बाधितांचे उपोषण मागे

आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या घराच्या बाबतीत असणारी मागणी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी उपोषण अखेर शुक्रवारी संध्याकाळी मागे घेतले. ...

दुबईच्या धर्तीवर होणार पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण - Marathi News | Renewal of Rajmata Jijau Garden in Pimpale Gurav on the lines of Dubai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुबईच्या धर्तीवर होणार पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण

येथील गावठाणातील साडेसात एकर जागेत महापालिकेच्या वतीने चार कोटी चाळीस लाख रुपयेचे दुबईच्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ...

दुचाकीवरील युवक कंटेनरखाली सापडून ठार; सोमाटणे फाटा येथे अपघात - Marathi News | youth on Two-wheeler kills under container; Accident at Somatane Phata | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरील युवक कंटेनरखाली सापडून ठार; सोमाटणे फाटा येथे अपघात

सोमाटणे फाटा येथे दुचाकीवरील युवक खाली पडल्याने कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.  ...

गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन  - Marathi News | eversion in Gujarat elections: Mohan Prakash; The opening of the photo exhibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

शहर काँग्रेसच्यावतीने पंडित भिमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. ...

सहायक आयुक्तांच्या अधिकारात वाढ , प्रशासकीय अधिकार प्रदान - Marathi News |  Granting the powers of the Assistant Commissioner, Grant of administrative rights | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सहायक आयुक्तांच्या अधिकारात वाढ , प्रशासकीय अधिकार प्रदान

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त त्यांच्या हाताखाली काम करणा-या दुय्यम अधिका-यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिकार सोपवू शकतात. ...

कंटेनर आदळला घरावर; थरकाप उडवणारा प्रसंग, तळवडे येथील घटना - Marathi News |  The container collapses on the house; Thunderbolt incident, incident in Talwade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंटेनर आदळला घरावर; थरकाप उडवणारा प्रसंग, तळवडे येथील घटना

निगडी-तळवडे रस्त्यावर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात एक कंटेनर उलटला. तर दुसरा कंटेनर रस्त्यालगतच्या घरावर आदळला. या घटनेमुळे घरात झोपलेल्या व्यक्तींचा... ...

कामशेत पोलिसांची कामगिरी : वेश बदलून मध्य प्रदेशातून चोरट्यांना केली अटक - Marathi News |  Kamshat police's performance: People have been arrested and sent to thieves from Madhya Pradesh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत पोलिसांची कामगिरी : वेश बदलून मध्य प्रदेशातून चोरट्यांना केली अटक

कामशेत : महामार्गांवर प्रवासी वाहनांत चो-या करणा-या १३ जणांच्या टोळीतील दोन चोरटे आणि दोन सराफांना कामशेत पोलिसांनी मध्य प्रदेशात वेश बदलून जेरबंद केले.कामशेत, वडगाव, लोणावळा व इतर अनेक ठिकाणच्या महामार्ग द्रुतगती मार्गावरील बसथांबे, पेट्रोल पंप, हॉ ...

पिंपरी :आयुक्तांचा स्वीडन दौरा; किरण गित्ते यांच्याकडे पदभार - Marathi News | Pimpri: Commissioner visits Sweden; Delegation to Kiran Gite | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी :आयुक्तांचा स्वीडन दौरा; किरण गित्ते यांच्याकडे पदभार

पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वीडनला स्मार्ट सिटीसंदर्भात होणाºया प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण शहरांचा शाश्वत विकास यावर आधारित आहे. ...

पुणे विद्यापीठ : १६ जागांसाठी ६१ मतदान केंद्रे; तयारी अंतिम टप्प्यात; अधिसभेसाठी रविवारी मतदान - Marathi News |  University of Pune: 61 polling stations for 16 seats; Final phase of preparation; Polling for the Upper House on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ : १६ जागांसाठी ६१ मतदान केंद्रे; तयारी अंतिम टप्प्यात; अधिसभेसाठी रविवारी मतदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीधर प्रतिनिधीसाठी पुणे, नगर, नाशिक व दादरा-नगर हवेली येथील ५८ केंद्रांवर, तर व्यवस्थापन प्रतिनिधी पुणे, नगर व नाशिक येथील ३ केंद्रांवर मतदान होणार आहे. ...