गाडी यू टर्न करण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन पोलिसांच्या सोबत हुज्जत घालत वाहतूक पोलिस व वाॅर्डन यांना मारहाण केल्याचा प्रकार गवळीवाडा चौकात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. ...
महापालिकेतील उमहापौर, स्थायी समिती, महिला व बाल कल्याण समिती, विधी समिती अशा विविध समितींवर महिलांचे वर्चस्व असल्याने महापालिकेत महिलाराज निर्माण झाले आहे. स्थायी समितीमध्ये आठ महिला सदस्या व अध्यक्षपदाची धुराही महिला सभापतीकडे दिली आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागला असून, आयुक्तालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शासन स्तरावर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ...
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन केले. ...
येथील पंडित नेहरू विद्यालयात शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांची भांडणे झाली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने काही न विचारता अमानुष मारहाण केली. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी निळी झाली असून, एका मुलाच्या ...
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्ण दगावला असा आरोप करून रूग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. ...
महापालिकेच्या स्थायी समितीने वेळेवर अर्थसंकल्प मंजूर केला असला, तरी सर्वसाधारण सभेला मंजुरीसाठी मुहूर्त सापडलेला नाही. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने सबळ कारण न देता अर्थसंकल्पीय विशेष महासभा चार वेळा तहकूब केल्या आहेत. उपसूचनांचे ग्राह्य आणि अग्राह् ...
चिंचवड येथील गोळीबाराच्या घटनेचा उलगडा झाला असून, पोलीस तपासात आरोपी हाती लागले आहेत. गोळीची जखम असताना, घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची फिर्याद दाखल करण्यास जखमी टाळाटाळ करीत होता. ...
महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हातगाडी व फेरीवाल्यांना जागा देण्यात येणार आहेत. ‘ड’ प्रभागातील फेरीवाल्यांना जागा देण्यात येणार आहे. त्याची सोडत शुक्रवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक ...