लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नामांकित शैक्षणिक संस्था एकाच छताखाली, ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’चे आॅटो क्लस्टरला आयोजन - Marathi News | Organizing 'Lokmat Aspire Education Fair 2018' Auto Cluster | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नामांकित शैक्षणिक संस्था एकाच छताखाली, ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’चे आॅटो क्लस्टरला आयोजन

-‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’ या प्रदर्शनाला २ जूनपासून चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे सुरुवात होत आहे़ युनिक अ‍ॅकॅडमी ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या मदतीने हे प्रदर्शन होत आहे. ...

स्वागत केले नाही म्हणून लग्न समारंभात हाणामारी - Marathi News | Fighting at the wedding ceremony | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वागत केले नाही म्हणून लग्न समारंभात हाणामारी

जुना मुंबई-पुणे महामार्गावर नायगाव हद्दीतील गुरुदत्त मंगल कार्यालयात करंजगाव येथील कुडले घरातील नवरी व कशाळ भोयरे येथील जाधव घरातील नवरदेव यांच्या लग्नसोहळ्यात काही जणांचे स्वागत केले नाही म्हणून मानपानाच्या कारणावरून कुडले गट व गायकवाड गट यांच्यात ह ...

मायक्रो फायनान्स : ‘ग्रुप लोन’मधून अवैध सावकारी - Marathi News | Micro Finance: Illegal moneylenders from 'Group Loans' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मायक्रो फायनान्स : ‘ग्रुप लोन’मधून अवैध सावकारी

सध्या पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात ‘ग्रुप लोन’च्या (समाईक कर्ज) गोंडस नावाखाली आर्थिक लुबाडणुकीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे दिसून येत आहे. ‘मायक्रो फायनान्स’ या संकल्पनेनुसार गरजू घटकांना अर्थसाह्य करण्याची तरतूद आहे. मात्र त्यासाठी रिझर्व बँ ...

डिजिटल उतारे देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य - रामदास जगताप - Marathi News | The only state that delivers digital transmissions - Ramdas Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिजिटल उतारे देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य - रामदास जगताप

राज्य शासनाकडून तलाठी कार्यालयांतर्गत सध्या संगणकीकृत सातबारा उतारे दिले जात आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना स्वत: मोबाईलवर व संगणकावर डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम राज्याच्या महसूल विभागातर्फे केले जात आहे. नागरिका ...

निगडीत वाहनांची तोडफोड ; दहा वाहनांचे नुकसान  - Marathi News | distroy of ten vhehicles in nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत वाहनांची तोडफोड ; दहा वाहनांचे नुकसान 

रात्री साडेबाराच्या सुमारास यमुनानगर येथील चिकन चाैकात पार्क केलेली 10 वाहनांची टाेळक्याने ताेडफाेड केली. ...

तडफड त्यांची कुणा कळलीच नाही - Marathi News | godfish dies due to nigligence of civic body | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तडफड त्यांची कुणा कळलीच नाही

अाकुर्डी येथील गणेश तलावताली पाणी कमी झाल्याने माेठ्या प्रमाणावर गाळ साचला असून त्यात रुतून अनेक महाशीर माशांचा तडफडून मृत्यू हाेत अाहे. ...

आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या - Marathi News | increased suicide in IT Hub | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात. ...

देहूरोडमध्ये पुन्हा तोडफोड, बावीस जणांना अटक - Marathi News |  Dehurod Crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडमध्ये पुन्हा तोडफोड, बावीस जणांना अटक

देहूरोड येथे टोळक्याने हातात लाठ्या, काठ्या, दांडकी घेऊन एटीएम व वाहनांची तोडफोड करीत दगडफेक केली. यात चार पोलीस कर्मचारी तसेच दोन होमगार्ड जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...

धूम्रपान बंदी कायदा कागदावरच   - Marathi News |  Smoking Ban Act on Paper | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धूम्रपान बंदी कायदा कागदावरच  

  तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २00८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला. ...