लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुट्टी संपली! विद्यार्थी आणि शाळांना नव्या शैक्षणित वर्षाचे वेध - Marathi News | The holiday is over! New academic year start from 15th June | Latest pimpri-chinchwad Photos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुट्टी संपली! विद्यार्थी आणि शाळांना नव्या शैक्षणित वर्षाचे वेध

गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांकडून ताब्यात  - Marathi News | beef transport vehicle seized by Police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांकडून ताब्यात 

सहा टन गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | The accused filed a complaint against the both person due to girls molestation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीच्या घरासमोर जात असताना तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिची छेड काढत असे. ...

डीसकेंच्या मेहुणीला अटक - Marathi News | Dissen's sister arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीसकेंच्या मेहुणीला अटक

डीएसके यांची मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय ६१, रा. धनकवडी, पुणे) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक ...

पिंपरीत टपरी चालकाची आत्महत्या - Marathi News | shopkeeper suicide at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत टपरी चालकाची आत्महत्या

पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे सोमवारी (दि. २८ मे ) पहाटे टपरी चालकाने आत्महत्या केली. ...

नैसर्गिक स्त्रोताच्या नष्टतेमुळे पाण्याचा वारसा संपतोय :  शशांक देशपांडे  - Marathi News | Due to loss of natural resources water is ending: Shashank Deshpande | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नैसर्गिक स्त्रोताच्या नष्टतेमुळे पाण्याचा वारसा संपतोय :  शशांक देशपांडे 

भूजलाचा उपयोग, भूजल वापराबाबतची अनभिज्ञता यावर भाष्य करताना शहरी भागातील लोकांनी एकत्र येऊन भूजल साठवणुकीचे प्रकल्प संयुक्तरित्या राबविण्यावर भर दिला पाहिजे ...

गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी : लक्ष्मण जगताप - Marathi News | Police station for preventing crime : Laxman Jagtap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी : लक्ष्मण जगताप

वाल्हेकरवाडी येथील प्राधिकरणाच्या चिंतामणी चौकालगत पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उदघाटन करण्यात आले. ...

‘पीएमआरडीए’चे मेट्रो स्टेशन अधांतरीच   - Marathi News | PMRDA's metro station is notoriously | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पीएमआरडीए’चे मेट्रो स्टेशन अधांतरीच  

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असल्याची चर्चा आहे. ...

पॅनसिटीतून मूलभूत सेवा होणार ‘स्मार्ट’ - Marathi News | basic service will Smart from Pancity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पॅनसिटीतून मूलभूत सेवा होणार ‘स्मार्ट’

महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ योजने अंतर्गत ‘पॅनसिटी’आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सीटी नेटवर्क, वायफाय, सिटी कीआॅक्स, सिटी सर्व्हिलन्स, पिण्याचे पाणी, वाहतूक सेवा स्मार्ट करण्यात येणार आहेत. ...