लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाकड येथे रिक्षाचालकाकडून प्रवाशाची लुबाडणूक - Marathi News | Robbery of passengers by a rickshaw driver at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे रिक्षाचालकाकडून प्रवाशाची लुबाडणूक

वाकड येथून फिर्यादी एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा ३० हजार रूपयांचा ऐवज लुबाडून पसार झाले. ...

पर्यावरणरक्षण, कलासंवर्धनाचा दिला संदेश; महापालिका आयुक्तांनी केली अनोखी सजावट - Marathi News | Environmental education; Unique decoration by the municipal commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यावरणरक्षण, कलासंवर्धनाचा दिला संदेश; महापालिका आयुक्तांनी केली अनोखी सजावट

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बाप्पांना आकर्षक सजावट केली आहे. ...

उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण - Marathi News | Dangi is known for industrialization; 26 patients in fifteen days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण

स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...

वर्षातच ‘फेस्टिव्हल’वर ‘विघ्न’; महापालिकेचा उत्सव यंदा नाहीच - Marathi News | 'Violence' on the Festival only during the year; NMC does not celebrate this year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षातच ‘फेस्टिव्हल’वर ‘विघ्न’; महापालिकेचा उत्सव यंदा नाहीच

संस्कृती व सांस्कृतिक रक्षक भाजपाला पडला विसर ...

पुणेरी पाट्या प्रदर्शनास गर्दी; पिंपरीत ‘लोकमत’तर्फे आयोजन - Marathi News | Puneri Patiya exhibition crowd; Organized by 'Lokmat' in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणेरी पाट्या प्रदर्शनास गर्दी; पिंपरीत ‘लोकमत’तर्फे आयोजन

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, पुणेरी मिस्किलपणा शहरवासीयांनी अनुभवला. ...

आयुक्तांच्या घरच्या देखाव्यातून पर्यावरण रक्षण व कलासंवर्धनाचा संदेश  - Marathi News | Message of environment protection and art conservation by the Commissioner's home view | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयुक्तांच्या घरच्या देखाव्यातून पर्यावरण रक्षण व कलासंवर्धनाचा संदेश 

शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. ...

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन - Marathi News | arrival of ganpati bappa in pimpari-chinchwad with enthusiasm | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन

उद्याेगनगरी अशी ख्याती असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गणशाचे उत्साहात अागमन झाले. ...

केरळ पूरग्रस्तांना एक कोटीची मदत - Marathi News |  One crore aid to Kerala flood victims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केरळ पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

अतिवृष्टीमुळे केरळमध्ये महापूर आला होता. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक व कर्मचा-यांनी पुढाकार घेतला आहे. ...

वाकड येथे जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी  - Marathi News | Sexual harassment demands by threatening to death at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी 

व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ...