"खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Pimpri Chinchwad (Marathi News) चिमुकला सापडला : वाकडमध्ये गायब झालेल्या मुलाचा तत्काळ शोध लागल्याने पोलिसांसह बालकाच्या नातेवाइकांना आनंद झाला. ...
तरतूद नसल्याने योजना बारगळली : मुलांच्या जिवाची प्रशासनाला नाही पर्वा ...
महापालिकेत बैठक : नागरिकांच्या प्रश्नांनी वैतागले लोकप्रतिनिधी ...
शालार्थ प्रणालीचा बोजवारा : शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडतेय ...
महापौरांनी व्यक्त केली खंत : शाळांच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आली बाब ...
म्हातोबानगर येथील पोलिसांनी एका बंद सार्वजनिक शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले. ...
महिलेच्या तोंडावर चापट मारत शिवीगाळ केली..तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुमच्याकडे पाहुन घेतो अशी धमकी दिली. ...
किवळे येथे तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
गेल्या सव्वा वर्षांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून रामायण सुरू आहे़ कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे सुमारे सहाशे कोटींच्या विषयास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे ऐनवेळी विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ...
धार्मिक उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. यासंदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...