Pimpri Chinchwad (Marathi News) ज्युस सेंटरची हातगाडी चालविणारया तरुणाचा डोक्यात हत्याराने धारदार शस्त्राने वार खून करण्यात आला. ...
हिंजवडी अायटी पार्कमधील एक चंदनाचे झाड रात्रीच्या सुमारास चाेरण्याचा प्रयत्न झाल्याचे समाेर अाले अाहे. ...
चाकण एमआयडीसीत प्रकल्प मोठ्या झपाट्याने वाढत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे ...
कुजलेली जलपर्णी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, साफसफाईची मागणी ...
भोसरी ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरणासाठी आढावा ...
पुणे-लोणावळा : पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण कमी ...
उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही प्रगती नाही. या कामात अनेक कामे प्रलंबित राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी ...
चिमुकला सापडला : वाकडमध्ये गायब झालेल्या मुलाचा तत्काळ शोध लागल्याने पोलिसांसह बालकाच्या नातेवाइकांना आनंद झाला. ...
तरतूद नसल्याने योजना बारगळली : मुलांच्या जिवाची प्रशासनाला नाही पर्वा ...
महापालिकेत बैठक : नागरिकांच्या प्रश्नांनी वैतागले लोकप्रतिनिधी ...